Pune Ketan Case । केतन अग्रवालला श्रद्धांजली देण्यासाठी शांतता मोर्चा

Share this Video

पिंपरी-चिंचवडमध्ये केतन अग्रवाल यांच्या स्मरणार्थ सोसायटीतील रहिवासी आणि कुटुंबीयांनी शांतता आणि कँडल मार्च काढला. केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. या मार्चद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली वाहत न्यायाची भावना व्यक्त करण्यात आली.

Related Video