बांगलादेशी खासदाराची अक्षरशः हत्या करण्याची एक घटना समोर आली आहे. बांगलादेशी खासदार अन्वारुल अझीम अनार यांच्या हत्येचा कट त्यांच्या मित्रानेच रचला होता आणि त्यांना हनी ट्रॅपच्या मदतीने येथे बोलावण्यात आले होते.
आपण चांदीमध्ये गुंतवणूक करू शकता. शेअर मार्केटसारखे आपण सिल्व्हर इटीएफ या पर्यायात गुंतवणूक करून चांगले पैसे कमवू शकता. त्याबद्दलची माहिती या लेखात देण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचा प्रश्न गंभीर असून सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी नकाँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. त्यांनी धरणांमध्ये किती पाणीसाठा आहे, याची माहिती दिली आहे.
मामाअर्थ कंपनीची संस्थापक गजल अलग हिने स्वतःच्या परिश्रमाच्या बळावर कंपनी सुरु केली. तिला तिच्या वडिलांकडून बिझनेसचा सर्वात पहिला धडा मिळाला होता. त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
उत्तर प्रदेशातील गुलाबी ई- रिक्षा चालकाने लंडनमध्ये भारताची शान वाढवली आहे. उत्तर प्रदेशच्या बइराइच जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आरतीला प्रतिष्ठित महिला शक्ती सन्मान इंग्लंडमध्ये देण्यात आला आहे.
सहाव्या टप्यातील लोकसभा निवडणुका होत असून या टप्यात महत्वाच्या राजकीय व्यक्ती निवडणुकीच्या मैदानात आहेत. यामध्ये मनोज तिवारी आणि बांसुरी स्वराज यांच्याकडून हे निवडणुकीच्या मैदानात आहेत.
मराठा क्रांती मोर्चापासून मनोज जरांगे हे महाराष्ट्रात चर्चेत आले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. मराठा आरक्षणावरून दोघांमध्ये कायमच टीका होत असते.
डोंबिवली एमआयडीसीच्या फेज दोनमध्ये मोठा स्फोट झाला असून यामध्ये अकरा जणांचा अद्याप मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. येथे अजूनही बचावकार्य चालू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
न्यूज कॉर्पने ChatGPT च्या निर्मात्या OpenAI सोबत एक प्रमुख करार केला आहे. न्यूज कॉर्पने यासंदर्भात माहिती बुधवारी दिली आहे. न्यूज कॉर्पने ओपनआय आता त्यांच्या एआय फर्मसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स उत्पादनांमध्ये वापरण्यास माहिती दिली आहे.
पुणे कल्याणीनगर येथे शनिवारी रात्री झालेल्या अपघाताचे नवीन ट्विस्ट समोर आले आहे. यावर अल्पवयीन आरोपींच्या मित्रांनी ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचा दावा केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.