संपूर्ण भारताला आता 4 जूनची प्रतीक्षा आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल कधी जाहीर होतील. महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू आहे. अशा स्थितीत सर्वसामान्यांच्या कामावरही परिणाम होत आहे.
बारावीनंतर करिअरच्या अनेक संधी असून त्या जाणून घ्यायला हव्यात. आपल्याला कमी मार्क्स मिळाले तरी आपण चांगलं करिअर करू शकता हे विद्यार्थ्यांनी जाणून घ्यायला हवं.
EVM बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स वाढले असून दुसऱ्या पाच कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. वाढलेले शेअर्स कोणते आहेत, ते आपण जाणून घेऊयात.
12 वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. सर्व विभागांमधल्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे.
शनिवारी मध्यरात्री वेगवान गाडी चालवून दोघांना उडवले, त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांनी यावेळी संतप्त भावना व्यक्त केली आहे.
पुणे येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणात कोणती गाडी वापरली होती आणि तिचे कोणते स्पेसिफिकेशन आहेत ते आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. चला तर मग, घेऊया जाणून
सोमवारी संध्याकाळी विमानाला धडक दिल्यामुळे फ्लेमिंगो पक्षी ठार झाले आहेत. एमिरेट्स कंपनीचे विमानतळावर उतरत असताना हा अपघात झाला असून त्या पक्षांचे पोस्टमार्टम करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
पुणे येथील कल्याणीनगर परिसरात शनिवारी रात्री झालेल्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवालला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आज न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईस यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला असून त्यांच्या अपघातामागे इराण देश असल्याचा सांगण्यात आले आहे. या देशाने हेलिकॉप्टरच्या मेंटेनन्सकडे लक्ष दिले नसल्याचे कारण दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी येथे 25 हजार महिलांशी संवाद साधणार आहेत. येथे प्रत्येक बुथवरून 10 महिलांना बोलवण्यात आले असून घरोघरी जाऊन या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे.