हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने पॅलेस्टिनी लोकांना देशात प्रवेश नाकारला. त्यानंतर इस्रायलने विदेशी बांधकाम कामगारांकडे वळले.
चीनने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन CR450 ची चाचणी यशस्वीपणे केली आहे. ताशी 450 किमी वेगाने धावणारी ही ट्रेन प्रवासाला वेगवान आणि आरामदायक बनवेल.
दक्षिण कोरियातील विमान अपघाताने लोकांमध्ये चिंता निर्माण केली आहे. १७९ जणांचा मृत्यू झाल्याने धक्का बसला आहे. वर्षाअखेरीस झालेल्या या दुर्घटनेमुळे विमान प्रवास किती सुरक्षित आहे हा प्रश्न पडला आहे.
विमान दुर्घटनेतून वाचलेल्या दोघांपैकी एकाला शुद्धीवर आल्यानंतर काहीही आठवत नसल्याचे वृत्त आहे.
या व्हिडिओवर अनेकांनी गमतीदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'बासमती तांदळाची पिशवी असताना गुच्ची बॅगची काय गरज?' अशी एका व्यक्तीची प्रतिक्रिया होती.
महिलांना शेजारी दिसू नयेत म्हणून घरांना भिंत असावी असेही आदेशात म्हटले आहे.
दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी जेजू एअरचे विमान कोसळले. या दुर्घटनेत १८१ प्रवाशांपैकी १७९ जणांचा मृत्यू झाला आहे. विमान बँकॉकहून येत होते आणि लँडिंगदरम्यान हा अपघात झाला.