मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सेवेतील खराबीमुळे जगभरातील वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. निळा स्क्रीन दाखवून ऑपरेटिंग सिस्टममध्ये समस्या असल्याचे सांगण्यात येते.
Dubai Princess to Husband : संयुक्त अरब अमिरातचे पंतप्रधान आणि दुबईचे शासक यांच्या मुलीने पतीना इंस्टाग्रामवरुन घटस्फोट दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याशिवाय राजकुमारीने पतीवर काही आरोप देखील लावले आहेत. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया....
ओमानमधील मशिदीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला आणि 28 हून अधिक जखमी झाले आहेत. ISIS ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे. हल्ल्यावेळी धार्मिक कार्यक्रम चालू होता.
उषा चिलूकुरी या ओहियो येथील ३९ वर्षांच्या सिनेटर जेडी वेंस यांच्या पत्नी आहेत. त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी उपराष्ट्रपती पदासाठी घोषित करण्यात आले आहे.
कोपा अमेरिका 2024 चा अंतिम सामना अर्जेंटिना आणि कोलंबिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनाने विक्रमी 16व्यांदा कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आणि सामना 1-0 असा जिंकला.
Donald Trump Attack : इस्कॉन मंदिर कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास म्हणाले की, 48 वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगन्नाथ रथयात्रा उत्सव वाचवला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) सोशल मीडिया अकाउंटवर 100 दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत, ज्यामुळे ते जगातील सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते ठरले आहेत.
SpaceX ने असेही आश्वासन दिले आहे की,पृथ्वीच्या वातावरणात उपग्रहांचा पुन्हा प्रवेश केल्याने "कक्षेत असलेल्या इतर उपग्रहांना किंवा सार्वजनिक सुरक्षेला धोका नाही."
Donald Trump Attack : थॉमसचा हल्ल्यापूर्वीचा एक व्हिडिओही आता समोर आला आहे. हा व्हिडिओ खुद्द थॉमसने जारी केल्याची माहिती समोर आली आहे.
Donald Trump Attack News : हल्लेखोराने साधारणपणे 120 मीटर अंतरावरून ट्रम्प यांच्यावर गोळी झाडली होती. अमेरिकन तपास यंत्रणा या हल्ल्याकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न म्हणून बघत आहेत.
World