कोण आहेत उषा चिलूकुरी वेंस? भारतासोबत जोडले गेलेत खास संबंध
World Jul 16 2024
Author: vivek panmand Image Credits:social media
Marathi
उषा चिलूकुरी वेंस कोण आहेत?
उषा चिलूकुरी या ओहियो येथील ३९ वर्षांच्या सिनेटर जेडी वेंस यांच्या पत्नी आहेत. त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी उपराष्ट्रपती पदासाठी घोषित करण्यात आले आहे.
Image credits: nypost.com
Marathi
उषा यांचा संबंध आंध्र प्रदेश राज्याशी
उषा यांचा संबंध आंध्र प्रदेश राज्याशी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या भारतीय अनिवासी पालकांच्या कन्या असून त्यांचे लहानपण हे कॅलिफोर्निया येथे झाले आहे.
Image credits: social media
Marathi
जेडी वेंस उषा यांना कसे भेटले?
या दोघांची भेट लॉ स्कुलमध्ये झाली होती. त्यांनी २०१४ मध्ये लग्न केले असून ३ दोघांना ३ मुले आहेत.
Image credits: social media
Marathi
उषा यांचे शैक्षणिक करिअर होते टॉपवर
उषा यांचे शैक्षणिक करिअर टॉपवर असून त्यांचे शिक्षण केम्ब्रिज विद्यापीठातून पूर्ण झाले आहे.
Image credits: social media
Marathi
लोकांसोबत आहे उषा यांचे चांगले कनेक्शन
केम्ब्रिज येथे शिकायला असल्यापासून उषा यांचे लोकांसोबत चांगले संबंध तयार झाले. त्यानंतरही त्या जनतेत कायमच मिसळत असल्याचे दिसून आले आहे.
Image credits: social media
Marathi
नवऱ्याच्या राजकीय करिअरमध्ये आहेत सोबत
नवर्याच्या राजकीय करिअरमध्येही उषा या सोबत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. यामध्ये नवऱ्याची ओहियोमधून सिनेटवर निवड होणे हे एक कारण असल्याचे सांगण्यात आले आहे.