कमी किंमतीत या ४ पॉवरफुल गाड्या करा खरेदी, एकीची ताकद हत्तीएवढी
टर्बो पेट्रोल इंजिनच्या गाड्यांची क्रेझ लोकांमध्ये वाढत आहे कारण त्या डिझेलच्या तुलनेत जास्त टॉर्क देतात. या लेखात टाटा पंच, ह्युंडाई व्हेन्यू, महिंद्रा एक्सयूव्ही ७०० आणि टाटा नेक्सॉन यांसारख्या लोकप्रिय टर्बो दिली आहेत.

कमी किंमतीत या ४ पॉवरफुल गाड्या करा खरेदी, एकीची ताकद हत्तीएवढी
टर्बो पेट्रोल इंजिनच्या गाड्यांची क्रेझ लोकांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. ते इंजिन डिझेलच्या तुलनेत जास्त टॉर्क देत असतात. या गाड्या ट्रॅफिकमध्ये चांगल्या प्रकारे चालतात.
TATA Punch
टाटा पंच हि गाडी मार्केटमध्ये आली आहे. या गाडीमध्ये सहा स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स जोडण्यात आले असून या गाडीची किंमत ८.२९ लाखांपासून सुरु होते. आपण हि गाडी ऑफ रोडींगसाठी खरेदी करू शकता.
Hyundai Venue
ह्युंडाई व्हेन्यू हि गाडी मार्केटमध्ये नव्या रूपात आली आहे. या गाडीमध्ये एनए पेट्रोल, टर्बो पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा पर्याय कंपनीच्या वतीने देण्यात आला आहे. या गाडीची किंमत ८.९० लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
XUV 7XO
महिंद्रा गाडी एक्सयूव्ही ७०० हि गाडी मार्केटमध्ये नव्या रूपात येणार आहे. या गाडीमध्ये सिक्स स्पीड मॅन्युअल आणि सिक्स स्पीड टॉर्क कन्व्हर्डर ऑटोमॅटिक ट्रान्स्मिशनचा ऑप्शन आहे. याची किंमत १३.६६ लाख रुपये आहे.
Tata Nexon
टाटा कंपनीची nexon हि सर्वात जास्त विकणारी गाडी आहे. या गाडीमध्ये फाईव्ह स्पीड मॅन्युअल, एएमटी आणि ड्युल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्स्मिशनचे पर्याय मिळणार आहेत. याची किंमत ७.३१ लाखांपासून सुरु होणार आहे.

