Charity Commissioner Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्तालयात १७९ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. १०वी पास, पदवीधर आणि विधी विषयातील उमेदवारांसाठी ही भरती १२ सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चालणार आहे.
MHADA Pune Lottery 2025: म्हाडाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत 6,168 घरांसाठी सोडत जाहीर. 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार. अर्जासाठी आधार कार्ड आणि पॅनकार्ड डिजिलॉकरवरून संलग्न करणे अनिवार्य.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अपात्र अर्जदारांना हप्ता मिळणार नाही. पात्र असूनही हप्ता न मिळाल्यास, स्टेटस तपासून संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.
Bumper Bonanza फोक्सवॅगन इंडियाने घोषणा केली आहे की ते त्यांच्या ग्राहकांना सुधारित वस्तू आणि सेवा कर (GST 2.0) रचनेचे फायदे पूर्णपणे प्रदान करेल. सुधारित किमती 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होतील.
RBI चा हा नवा नियम भयंकर आहे. तुम्ही एखादी वस्तू हप्त्यावर घेतली आणि वेळेवर हप्ता भरला नाही तर बॅंक तुमचा मोबाईल फोन लॉक करु शकते. यासाठी ग्राहकाची परवानगी घ्यावी असा नियम आहे. पण किती वेळा हा नियम पाळला जाईल हे बघण्यासारखे असेल.
Garlic Health Benefits लसणामध्ये असलेले संपूर्ण पोषक तत्व मिळवण्यासाठी ते कधी आणि कसे खावे याबद्दल या लेखात जाणून घेऊया. त्यामुळे तुमच्या अनेक शारीरिक व्याधी दूर होतील. हा आजीबाईच्या बटव्यातील उपाय आहे.
Google Gemini च्या नवीन Nano Banana फीचरने तुमचा फोटो ३डी इमेजमध्ये रुपांतरीत करता येऊ शकतो. त्यासाठी कोणतेही पैसे मोजण्याची गरज नाही. अगदी काही सेकंदात तुम्ही हे करु शकता.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित होण्यास सुरुवात झाली. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याची घोषणा केली असून, ₹344 कोटींचा निधी वितरित केला जात आहे. हप्ता मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
Income Tax Rule : सोन्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. तरीही सोने खरेदी कमी झालेले नाही. लोकांची सोन्याची रुची कमी झालेली नाही. उलट वाढताना दिसत आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की तुम्ही घरी किती सोने ठेवू शकता.
Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. ज्या महिलांची कागदपत्रे पूर्ण आहेत आणि खाते आधार कार्डशी संलग्न आहे, त्यांनाच हा लाभ मिळेल.
Utility News