Tomato Overeating टोमॅटो खायला अनेकांना आवडतात. काही जण तर कच्चे टोमॅटो खातात. त्यावर जरा मीठ आणि चाट मसाला टाकून टोमॅटो छान लागतात. पण जास्त टोमॅटो जास्त खाल्ल्याने होणाऱ्या ५ मोठ्या समस्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का… जाणून घ्या..
Boost Children Memory Power : अभ्यासाला बसली की तुमची मुले लगेच विसरत असतील तर त्यावर काही उपाय करुन बघा. या सोप्या घरगुती टिप्सने तुमच्या मुलांची तल्लखता वाढवा. त्यामुळे त्यांचे चित्तही स्थीर राहिल आणि बुद्धांकही वाढेल. जाणून घ्या या टिप्स…
Sour Curd : अनेक वेळा दही गरजेपेक्षा जास्त आंबट होतं, अशावेळी काय करावं हे सुचत नाही? कारण गोड दही खायला छान लागतं. आज आम्ही तुमच्यासाठी एक सोपी युक्ती घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही दह्याचा आंबटपणा सहज दूर करू शकता.
Fatty Liver Warning : याकडे दुर्लक्ष केल्यास लिव्हर फेल होऊ शकतं. त्यामुळे, वेळेवर ही लक्षणं ओळखणं महत्त्वाचं आहे. यामुळे आजारी यकृतावर वेळेत उपचार करता येतात.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) अंतर्गत गर्भवती आणि स्तनदा महिलांना ₹6,000 पर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना माता व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी असून, या लेखात योजनेची पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती दिली.
Sukanya Samriddhi Yojana 2025: सुकन्या समृद्धी योजना 2025 ही केंद्र सरकारची 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अंतर्गत मुलींच्या उज्वल भविष्यासाठी असलेली एक लघु बचत योजना आहे.
Undercook Chicken चे अनेक वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले जातात. पण, हेच चिकन व्यवस्थित न शिजवता खाल्ले तर किती धोकादायक ठरू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का? यामुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात? तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊया...
Police Bharti 2025: राज्यात पोलीस शिपाई आणि कारागृह विभागात एकूण 15,631 पदांवर मोठी भरती जाहीर झाली आहे. 2022 ते 2025 दरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची शेवटची संधी मिळणार आहे.
Jio recharge plans : जिओने दोन नवीन 'व्हॉइस-ओन्ली' प्रीपेड प्लॅन्स आणले आहेत. ज्यांना डेटाची गरज नाही, अशा युजर्ससाठी हे प्लॅन्स आहेत. यात 84 दिवस आणि 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स आणि SMS चे फायदे मिळतात.
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठी कारवाई करत, सुमारे 26 लाख 34 हजार महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. चुकीची माहिती, इतर योजनांचा लाभ आणि उत्पन्नाच्या अटींचे पालन न केल्यामुळे त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे.
Utility News