PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. दिवाळीपूर्वी हप्ता मिळण्याची आशा फोल ठरली असली तरी, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
Bombay High Court Recruitment 2025: राज्य मंत्रिमंडळाने मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद-नागपूर खंडपीठात 2228 नवीन पदे भरण्यास मंजुरी दिली. AI, IT तंत्रज्ञानाचा वापर करून न्यायालयीन प्रक्रिया गतिमान करणे, प्रलंबित खटले कमी करणे हा या भरतीचा उद्देश आहे.
PM Kisan 21st Installment Update: पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता ऑक्टोबर 2025 मध्ये अपेक्षित आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. तथापि, ई-केवायसी, मोबाईल नंबर किंवा बँक तपशील अपडेट नसल्यास पेमेंट थांबू शकते.
Post Office RD scheme: पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) ही एक शून्य-जोखीम शासकीय बचत योजना आहे. यात दरमहा ठराविक रक्कम गुंतवून तुम्ही ५ वर्षांत लाखोंचा निधी उभारू शकता, जसे की दरमहा ₹50,000 गुंतवून सुमारे ₹35 लाख मिळवता येतात.
Naked Flying Travel Trend: विमान प्रवासात नवे ट्रेंड सतत येतायत. सध्या ‘नेकेड फ्लाइंग’ हा अनोखा आणि चर्चेत असलेला प्रवासाचा प्रकार प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरतोय. नाव ऐकून धक्का बसेल, पण त्यामागचे फायदे आणि उद्देश जाणून घेतल्यावर नक्कीच थांबून वाचाल!
PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २१ व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, जो दिवाळीनंतर जमा होण्याची शक्यता आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी आणि जमिनीची पडताळणी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा हप्ता थांबू शकतो
How To Get Refund If IRCTC Payment: सणासुदीच्या काळात IRCTC वेबसाइट डाऊन झाल्याने अनेक प्रवाशांचे ऑनलाईन पेमेंट अडकले आहे. मात्र, तिकीट बुक न झाल्यास IRCTC च्या ऑटोमॅटिक रिफंड प्रक्रियेद्वारे तुमचे पैसे 3 ते 5 दिवसांत परत मिळतात.
Dhanteras 2025 : धनतेरस म्हणजे सोनारांच्या दुकानात गर्दी. मराठी लोकांसाठी धनतेरस म्हणजे सोने खरेदीची सुरुवात. या दिवशी घरोघरी दिव्यांची रोषणाई असते. दिव्यांनी घर सजवलं जातं. या शुभ प्रसंगी तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा पाठवा.
Diwali 2025 : पाळीव प्राण्यांना फटाक्यांचा आवाजाचा मोठा त्रास होतो. कुत्रा, मांजर, पोपटच नव्हे तर फिश टॅंकमधील मासेही आवाजाने त्रस्त असतात. जाणून घ्या त्यांच्यावर फटाक्यांच्या आवाजाचा कसा परिणाम होतो.
Territorial Army Recruitment 2025 : टेरिटोरियल आर्मीमध्ये भरती मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. देशभरात ७९२ पदांवर भरती होणार आहे. जाणून घ्या राज्यवार तारखा, निवड प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक माहिती.
Utility News