युट्युबवरून पैसे कसे कमवले जातात, व्हिडीओ पोस्ट करून आपणही कमवू शकता लाखो रुपयेयूट्यूबवरून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत जसे की अॅडसेन्स, स्पॉन्सर्ड व्हिडिओज, सुपरचॅट, चॅनेल सबस्क्रिप्शन्स, मर्चेंडाइज विक्री, एफिलिएट मार्केटिंग आणि कोर्सेस विक्री. यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये सहभागी होऊन तुम्हीही यूट्यूबवरून पैसे कमवू शकता.