लसूण लोणच खाल्यावर वर्षभर होणार नाही आजार, लोणच्याची रेसिपी घ्या जाणून
Utility News Dec 09 2025
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
हिवाळ्यात लसूनच लोणचं करा ट्राय
हिवाळ्यात लसूणच लोणचं आपण ट्राय करू शकता. जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण या लोणच्याचा आहारात समावेश करू शकता. हे लोणचं खायला अतिशय पौष्टीक प्रकारचं असतं.
Image credits: Getty
Marathi
साहित्य
१ वाटी सोललेल्या लसूण पाकळ्या, १ टेबलस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद, १ टेबलस्पून धनेपूड, १ टीस्पून आमचूर पावडर, फोडणीसाठी तेल, मोहरी, मेथ्या, सुकलेल्या लाल मिरच्या आणि हिंग
Image credits: Getty
Marathi
लसूण लोणचे बनवायला करा सुरुवात
लसूण लोणचे बनवताना सुरुवातीला सगळ्यात आधी लसूण पाकळ्या इडली पात्रात किंवा ढोकळा पात्रात काढून ठेवा. त्यानंतर ते ६ ते ८ मिनिट वाटून घ्या.
Image credits: Getty
Marathi
सगळे पदार्थ टाकून हलवून घ्या
तिखट, हळद, धने पूड, मीठ आणि लिंबाचा रस घालून हे सगळं हलवून घ्या. त्यानंतर ते १५ ते २० मिनिट झाकून ठेवा. त्यानंतर एका कढईमध्ये फोडणी तयार करून ठेवा.
Image credits: Meta AI
Marathi
फोडणीमध्ये टाकून लोणचं बनवून घ्या
कढईमध्ये टाकून चटपटीत लसूण लोणचं बनवून घ्या. या रेसिपीमध्ये आपण विकत मिळणारा लसूण मसाला टाकू शकता. त्यामुळं लसूण लोणच्याला अतिशय सुंदर अशी चव यायला मदत होते.