Iphone १७वर सर्वात मोठा डिस्काउंट, MacBook स्वस्तमध्ये मिळणार
Utility News Dec 09 2025
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
अॅपल कंपनीच्या प्रोडक्टवर ऑफर सुरु
आपण जर आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी खरेदीची आता सुवर्णसंधी चालून आली आहे. अॅपलने आपल्या प्रोडक्टवर एकदम घसघशीत ऑफर सुरु केली आहे.
Image credits: Getty
Marathi
ग्राहकांना मिळणार मोठा कॅशबॅक
ग्राहकांना कंपनीकडून लवकरच मोठा कॅशबॅक देण्यात येणार आहे. बँक कार्डद्वारे हा कॅशबॅक दिला जाणार असून कंपनी जुन्या प्रोडक्टवर चांगल्या ऑफर लावणार आहे.
Image credits: Getty
Marathi
मॅकबुक एअर आणि प्रो वर किती सूट उपलब्ध?
मॅकबुकबद्दल बोलायचे झाले तर, Apple च्या अधिकृत भारतीय वेबसाइटनुसार, 13-इंच MacBook Air M4 वर 10,000 रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक मिळत आहे.
Image credits: Getty
Marathi
दुसऱ्या मॅकबुकवर मिळणार चांगली ऑफर
दुसऱ्या मॅकबुकवर कंपनीकडून चांगली ऑफर दिली जाणार आहे. 14-इंच MacBook Pro M4 आता 1,59,900 रुपयांना आणि 16-इंच MacBook Pro M4 Pro ला 2,39,900 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
Image credits: Getty
Marathi
आयफोन १७वर काय मिळणार ऑफर?
आयफोन १७ या फोनवर कंपनीकडून चांगली ऑफर दिली जाणार आहे. आयफोन 17 सीरिजवर 5000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक दिला जात आहे.