या शेतकऱ्यांना PM Kisan चे पैसे मिळणार नाहीत, तुम्हीही यादीत आहात का?पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी येणार आहे. मात्र, अपात्र, चुकीची नोंदणी असलेले, eKYC न केलेले, जमीन पडताळणी न केलेले आणि अर्जात त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत.