MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • बजेटमध्ये घरात येईल गाडी, 21 हजार रुपये देऊन बुक करा Tata Sierra

बजेटमध्ये घरात येईल गाडी, 21 हजार रुपये देऊन बुक करा Tata Sierra

Tata Sierra Pre Booking : नवीन टाटा Sierra 15 डिसेंबरपासून अधिकृतपणे बुकिंगसाठी उपलब्ध होणार आहे, तर काही शोरूममध्ये अनधिकृत बुकिंग ₹21,000 टोकनवर सुरू झाले आहे. टाटाच्या अधिकृत वेबसाइटवर फ्री प्री-बुकिंगची सुविधा दिली आहे.

2 Min read
Chanda Mandavkar
Published : Dec 10 2025, 02:00 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
Sierra SUV चा नवा लूक
Image Credit : Google

Sierra SUV चा नवा लूक

टाटा मोटर्सची आयकॉनिक Sierra SUV आता पूर्णपणे नवीन अवतारात बाजारात दाखल होत असून, ग्राहकांमध्ये या गाडीबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. अधिकृत बुकिंग 15 डिसेंबरपासून सुरू होणार असले तरी, काही निवडक टाटा डीलरशिपने आधीच ₹21,000 टोकन रकमेवर प्री-बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नवीन Sierra साठी अनधिकृत बुकिंग प्रत्यक्षात सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार ही अनधिकृत प्रक्रिया अनेक ठिकाणी सुरू झाल्याचे समोर आले आहे.

25
अधिकृत बुकिंग प्रक्रिया – कोणतेही शुल्क नाही
Image Credit : Asianet News

अधिकृत बुकिंग प्रक्रिया – कोणतेही शुल्क नाही

टाटाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे Sierra चे प्री-बुकिंग पूर्णपणे फ्री आहे. यासाठी ग्राहकांनी फक्त आपली मूलभूत माहिती जसे की, नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पिनकोड, शहर, राज्य आणि पॉवरट्रेन पर्याय — सबमिट करायची आहे. ही माहिती टाटा टीमपर्यंत पोहोचताच कंपनीचा प्रतिनिधी ग्राहकांशी थेट संपर्क साधून जवळच्या डीलरशिपकडे मार्गदर्शन करतो.

Related Articles

Related image1
Maruti Suzuki ची मोस्ट सक्सेसफूल कार Dzire वर मिळतोय डिस्काऊंट, वाचा फिचर्स आणि किंमत!
Related image2
आज Kia ची Next-Gen Seltos SUV होणार भारतात लॉन्च, बघा टिजर, TATA Sierra आणि Hyundai Creta ला देणार जोरदार टक्कर!
35
टाटा सिएरा – भारतातील किंमत आणि उपलब्ध वेरिएंट
Image Credit : Google

टाटा सिएरा – भारतातील किंमत आणि उपलब्ध वेरिएंट

  • नवीन Sierra SUV 7 variants मध्ये उपलब्ध आहे: Smart+, Pure, Pure+, Adventure, Adventure+, Accomplished आणि Accomplished+.
  • Accomplished आणि Accomplished+ या टॉप वेरिएंटची किंमत अद्याप जाहीर झालेली नाही. उर्वरित मॉडेल्सची किंमत ₹11.49 लाख (ex-showroom) ते ₹18.49 लाख (ex-showroom) पर्यंत आहे. नवीन Sierra ची डिलिव्हरी 15 जानेवारीपासून ग्राहकांना मिळण्यास सुरुवात होणार आहे.
45
स्पर्धक मॉडेल्स – Sierra ला मिळणार टक्कर
Image Credit : pr

स्पर्धक मॉडेल्स – Sierra ला मिळणार टक्कर

टाटा Sierra अशा प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये उतरली आहे जिथे आधीच दमदार मॉडेल्सचे वर्चस्व आहे. ही SUV प्रामुख्याने खालील मॉडेल्सशी स्पर्धा करेल:

  • Kia Seltos
  • Hyundai Creta
  • Maruti Suzuki Grand Vitara
  • Mahindra Thar Roxx
  • Toyota Urban Cruiser Hyryder
  • Honda Elevate
  • Tata Curvv

नवीन डिझाइन, अपडेटेड फीचर्स आणि दमदार इंजिन यामुळे Sierra या स्पर्धेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करेल, अशी अपेक्षा आहे.

55
इंजिन तपशील – तीन दमदार पॉवरट्रेन पर्याय
Image Credit : Google

इंजिन तपशील – तीन दमदार पॉवरट्रेन पर्याय

नवीन टाटा Sierra मध्ये 3 engine options उपलब्ध आहेत:

1) 1.5L Hyperion TGDi Petrol

Power: 160 PS

Torque: 255 Nm

Transmission: 6-speed Torque Converter Automatic

2) 1.5L Revotron NA Petrol

Power: 106 PS

Torque: 145 Nm

Transmission: 6-speed Manual आणि 7-speed DCA Automatic

3) 1.5L Cryojet Diesel

Power: 118 PS

Torque: 260/280 Nm

Transmission: 6-speed Manual आणि 6-speed Torque Converter Automatic

Sierra चे हे इंजिन पर्याय पॉवर आणि पर्फॉर्मन्स शोधणाऱ्या SUV प्रेमींसाठी आकर्षक ठरणार आहेत.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
विक्रीत ही कार एक नंबर, किंमत फक्त ६ लाख; ३३च्या मायलेजमध्ये फिरा आणि एन्जॉय करा
Recommended image2
660cc, 95 HP Power, 69 NM टॉर्क, 6-Speed Gearbox अन् चक्क 1 लाख रुपयांचा डिस्काऊंट!
Recommended image3
नाताळ–नववर्षाचा धमाका! मुंबई–पुण्यातून विदर्भासाठी मध्य रेल्वेकडून 3 खास गाड्या, वेळापत्रक जाहीर
Recommended image4
युरोपमधील लोकप्रिय Citroen eC3 या इलेक्ट्रिक कारची भारतात चाचणी सुरू, वाचा फिचर्स!
Recommended image5
५०० रुपयाचं मंगळसूत्र गळ्यात दिसेल भारी, बायको म्हणेल नवरा माझा गुणाचा
Related Stories
Recommended image1
Maruti Suzuki ची मोस्ट सक्सेसफूल कार Dzire वर मिळतोय डिस्काऊंट, वाचा फिचर्स आणि किंमत!
Recommended image2
आज Kia ची Next-Gen Seltos SUV होणार भारतात लॉन्च, बघा टिजर, TATA Sierra आणि Hyundai Creta ला देणार जोरदार टक्कर!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved