नवीन वर्षात करून पहा हे संकल्प, स्वतःतला बदल पाहून वाटेल ढीगभर अभिमान
Utility News Dec 09 2025
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
स्वतःची काळजी घेण्याचा संकल्प
दररोज 10 मिनिटे तरी स्वतःसाठी काढा. ध्यान, वाचन किंवा शांत बसणे. मानसिक आरोग्य हीच खरी गुंतवणूक असते. त्यामुळं आपण रोज स्वतःसाठी आवर्जून आठवणीने वेळ काढायला हवा.
Image credits: Getty
Marathi
फिटनेसला प्राधान्य
जिम नसेल तरी चालेल, पण दररोज 30 मिनिटांचे व्यायाम हा नक्कीच संकल्प करा. आपण सकाळी उठून जिमला गेल्यावर आपल्याला ताकद मिळते आणि दिवस चांगला जातो.
Image credits: Getty
Marathi
चांगल्या सवयी लावणे
लवकर उठणे, भरपूर पाणी पिणे, मोबाईलचा वापर कमी करणे. या लहान पण परिणामकारक सवयी आहेत, आपण अशा सवयी लावून घेतल्यास प्रगती चांगली व्हायला मदत मिळते.
Image credits: Getty
Marathi
आर्थिक नियोजन करणे
महिन्याच्या सुरुवातीला बजेट ठरवा आणि प्रत्येक महिन्यात काही रक्कम सेव्हिंग/इन्व्हेस्टमेंट मध्ये टाका. आर्थिक नियोजन लावल्यास आपल्याला भविष्यात त्याचे फायदे मिळतात.
Image credits: adobe stock
Marathi
कौशल्य वाढवा
नवीन भाषा, डिजिटल स्किल, कोर्सेस, काहीतरी नवीन शिका. स्वतःवरचा हा गुंतवणूक तुमचे भविष्य बदलू शकतो.
Image credits: adobe stock
Marathi
कुटुंबासाठी वेळ काढा
काम कितीही व्यस्त असले तरी, दररोज थोडा वेळ कुटुंबासाठी ठेवण्याचा संकल्प करा.