चाळीस वर्षांवरील महिलांनी प्रथिनेयुक्त आहार घेतल्यास त्यांच्या हाडांच्या आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी तसेच शरीराच्या एकंदर आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
भारतीय महिलांकडे सुमारे २४,००० टन सोने आहे, जे जगातील एकूण सोन्याच्या ११% आहे. हे प्रमाण अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स आणि रशियाच्या एकूण सोने साठ्यापेक्षा जास्त आहे.
२०२५ च्या जानेवारीपासून भारतात अनेक नियम बदलत आहेत. काही नियम आणखी कठोर होत आहेत. यापैकी सिम कार्डबाबत सरकारने आता मोठा बदल केला आहे. हा नवा नियम काय आहे?
इंग्रजी कॅलेंडरनुसार, नवीन वर्ष सुरू होईल. २०२५ मध्ये शनि आणि राहूचा अद्भुत योग आहे.
२०२४ मध्ये शनि, राहू आणि केतू यांनी कोणताही राशी बदल केलेला नाही, परंतु २०२५ मध्ये हे सर्व ग्रह राशी बदल करून आपली चाल बदलणार आहेत.
Black Moon 2024 : वर्ष 2024 संपण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले आहे. तत्पूर्वी आकाशात अद्भूतपूर्व घटना पहायला मिळणार आहे. आकाशात 'ब्लॅक मून' 30 डिसेंबरला दिसणार आहे. पण 'ब्लॅक मून' म्हणजे नक्की काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
Retainment Fund Planning : 25 हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीही कोट्यावधींचा फंड भवितव्यासाठी तयार करू शकता. यासाठी गुंतवणूकीचे कोणते पर्याय आहेत याबद्दल जाणून घेऊया...
आयफोन १४, आयफोन १४ प्लस आणि आयफोन एसई ३ ही तीन स्मार्टफोन मॉडेल्स बाजारातून मागे घेण्याची तयारी Apple करत आहे.
चांगले नातेसंबंध आणि मैत्री टिकवून ठेवण्याचा सल्लाही तो देतो. हे देखील तरुण राहण्यास मदत करत असल्याचे ते म्हणतात.