MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Nanded-Hadapsar Train: नांदेड ते हडपसर प्रवाशांसाठी खुशखबर! लातूर मार्गे धावणार विशेष ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

Nanded-Hadapsar Train: नांदेड ते हडपसर प्रवाशांसाठी खुशखबर! लातूर मार्गे धावणार विशेष ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

Nanded-Hadapsar Train: मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने नांदेड ते हडपसर (पुणे) साप्ताहिक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबर २०२५ मध्ये धावणारी ही गाडी लातूर-कुर्डुवाडी मार्गावरून जाणार असल्याने या भागातील प्रवाशांना मोठा फायदा होणारय.

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Nov 13 2025, 03:35 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
नांदेड ते हडपसर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!
Image Credit : social media

नांदेड ते हडपसर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!

पुणे: नांदेडहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदवार्ता! मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने नांदेड–हडपसर (पुणे) दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या ट्रेनमुळे लातूर–कुर्डुवाडी मार्गावरील प्रवाशांनाही मोठा फायदा होणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
विशेष गाड्यांचे वेळापत्रक
Image Credit : Social Media

विशेष गाड्यांचे वेळापत्रक

नांदेड–हडपसर साप्ताहिक विशेष (गाडी क्र. 07607)

ही गाडी 18 व 25 नोव्हेंबर 2025 रोजी नांदेडहून सकाळी 08:30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 09:40 वाजता हडपसर (पुणे) येथे पोहोचेल.

हडपसर–नांदेड साप्ताहिक विशेष (गाडी क्र. 07608)

ही गाडी देखील 18 व 25 नोव्हेंबर 2025 रोजी हडपसरहून रात्री 10:50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:15 वाजता नांदेडला पोहोचेल.

Related Articles

Related image1
कोकण रेल्वे प्रवाशांनी लक्ष द्या! वेळापत्रकात मोठे बदल, काही गाड्या उशिरा तर काही रद्दही
Related image2
पुणेकरांना मोठा दिलासा, शहरातील तिसरा Double Decker उड्डाणपूल लवकरच; कोथरुड ते चांदणी चौक 'सुस्साट'!
35
थांबे कोणकोणत्या स्थानकांवर?
Image Credit : Social Media

थांबे कोणकोणत्या स्थानकांवर?

या साप्ताहिक विशेष गाडीला खालील स्थानकांवर थांबे असतील.

पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी टाउन, कुर्डुवाडी आणि दौंड.

45
गाडीची रचना
Image Credit : South Western Railways - SWR

गाडीची रचना

या विशेष गाडीत एकूण 22 डबे असतील. त्यात

1 प्रथम श्रेणी वातानुकूलित कोच

2 एसी टू टियर कोच

6 एसी थ्री टियर कोच

1 वातानुकूलित बुफे कार

6 स्लीपर क्लास कोच

4 सामान्य द्वितीय श्रेणी कोच

2 ब्रेक व्हॅन

यामुळे लांब प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरामदायक आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. 

55
प्रवाशांसाठी मोठी सोय
Image Credit : Social Media

प्रवाशांसाठी मोठी सोय

या गाडीच्या सुरूवातीमुळे नांदेड, परळी, लातूर आणि कुर्डुवाडी परिसरातील नागरिकांना पुणे प्रवासासाठी अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maharashtra Drought : महाराष्ट्रात भीषण दुष्काळ; मदतीसाठी सरकारची तयारी सुरू
Recommended image2
Old Monk FSSAI Dispute : 'ओल्ड मंक'ला आता 'रम' म्हणता येणार नाही? FSSAI च्या अटीमुळे कंपनीला 500 कोटींचा फटका
Recommended image3
Pune Crime : निगडीत मंदिरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मेट्रो कामगार अटकेत
Recommended image4
Tukaram Mundhe : शाळेत वडापाव पुन्हा सुरू करा! चिमुकल्याच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंनी दिलं भन्नाट उत्तर
Recommended image5
MPSC पेपरफुटीची चौकशी होणार, दिलीप भोसलेंच्या अध्यक्षतेखाली समिती
Related Stories
Recommended image1
कोकण रेल्वे प्रवाशांनी लक्ष द्या! वेळापत्रकात मोठे बदल, काही गाड्या उशिरा तर काही रद्दही
Recommended image2
पुणेकरांना मोठा दिलासा, शहरातील तिसरा Double Decker उड्डाणपूल लवकरच; कोथरुड ते चांदणी चौक 'सुस्साट'!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved