SwaRail App : नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील दुर्घटना पाहता नागरिकांनी गर्दी करण्याएवजी स्वत:चा जीव सांभाळावा असे बोलले जात आहे. अशातच प्लॅटफॉर्म होणारी गर्दी, तिकीट बुकिंग अशा काही गोष्टींसाठी भारतीय रेल्वेकडून एक खास अॅप तयार करण्यात आले आहे.
घरच्याघरी पटकन लस्सी बनवता येते. घरी बनवलेल्या लस्सीला चव अतिशय स्वादिष्ट असते. आपण या लस्सीचा आस्वाद घेऊ शकता.
ऑफिसमध्ये काम करताना किंवा सहकाऱ्यांशी वागताना काही गोष्टींचे भान असावे. जेणेकरुन तुमच्या यशाच्या मार्गात अडथळे येणार नाहीत. अशातच ऑफिसमध्ये कोणत्या चुका करू नयेत याबद्दल जाणून घेऊया.
मुलांच्या हट्ट आणि बदतमीजीने त्रस्त पालकांसाठी उपयुक्त टिप्स. धीर आणि प्रेमाने मुलांना चांगले संस्कार कसे शिकवायचे आणि त्यांना चांगला माणूस कसा बनवायचे ते जाणून घ्या.
चाणक्य नीति: आचार्य चाणक्य हे भारतातील महान विद्वान तर होतेच, पण ते एक अर्थशास्त्री देखील होते. म्हणजेच पैशाची गुंतवणूक कधी आणि कुठे करावी हे चाणक्य नीट जाणत होते.
१६ फेब्रुवारी २०२५ च्या अशुभ राशी: १६ फेब्रुवारी, रविवार हा दिवस ४ राशींसाठी अजिबात अनुकूल नाही. हे लोक आपल्या मनाप्रमाणे काम करू शकणार नाहीत. पैशाची तंगी राहणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.
महाशिवरात्रि २०२५: यंदा महाशिवरात्रीचा सण २६ फेब्रुवारी, बुधवारी साजरा केला जाईल. बऱ्याच लोकांना शिवरात्रि आणि महाशिवरात्रि यातील फरक माहीत नसतो, ते दोन्ही एकच समजतात.
राग आणि राशी: ज्योतिषशास्त्रात १२ राशी सांगितल्या आहेत. प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभाव वेगवेगळे असतात. काही शांत स्वभावाचे असतात तर काही उग्र. या १२ पैकी ४ राशींचे लोक खूप उग्र स्वभावाचे मानले जातात.
BSNL ने 997 रुपयांचा एक नवीन प्लॅन लाँच केला आहे जो Jio आणि Airtel च्या तुलनेत अधिक फायदेशीर आहे. या प्लॅनमध्ये 160 दिवसांची व्हॅलिडीटी, 2GB डेटा प्रतिदिन, आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते.
WhatsApp Chat Theme Feature : मेटाकडून व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक नवे कस्टमाइज फीरच लाँच करण्याची घोषणा केली आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्सचा चॅटचा बॅकग्राउंड बदलण्यासह वेगवेगळी थीम आणणार आहेत.
Utility News