WhatsApp चे नवे धमाकेदार फीचर, बदलता येणार चॅटचा बॅकग्राउंड
Utility News Feb 15 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
व्हॉट्सअॅपचे नवे फीचर
व्हॉट्सअॅपवर लवकरच एक धमाकेदार फीचर येणार आहे. हे फीचर आयफोन आणि अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
Image credits: Getty
Marathi
चॅट थीम फीचर
व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचरला ‘चॅट थीम’ असे नाव दिले आहे. यानुसार युजरला आपल्या स्टाइलने व्हॉट्सअॅप चॅट सेट करता येणार आहेत.
Image credits: Getty
Marathi
चॅटचा बॅकग्राउंड बदलता येणार
व्हॉट्सअॅपच्या चॅट थीम फीचरच्या मदतीने चॅटचा बॅकग्राउंड बदलता येणार आहे. याशिवाय प्रत्येक चॅटवर क्लिक केल्यानंतर बबलवर जो रंग येतो तो देखील बदलता येऊ शकतो.
Image credits: Getty
Marathi
व्हॉट्सअॅप वॉलपेपर
व्हॉट्सअॅपकडून 30 नवे चॅट आणि वॉलपेपर ऑप्शन दिले आहे. याशिवाय युजरला आपल्या इमेज गॅलरीमधूनही फोटो अपलोड करुन वॉलपेपरच्या रुपात सेट करता येणार आहे.
Image credits: Getty
Marathi
असे बदला चॅट थीम
सर्वप्रथम व्हॉट्सअॅप सुरू करा. यानंतर Setting Menu ऑप्शनमध्ये जाऊन Chat आणि Default Chat Theme वर क्लिक करा.