तुपाचे जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी ते स्वयंपाकात कसे वापरावे याबद्दल या लेखात जाणून घ्या.
काही क्रेडिट कार्ड दीर्घ कालावधीसाठी विशेष ऑफर किंवा सवलती देतात. उदाहरणार्थ, चित्रपट तिकिटे किंवा हॉटेल बुकिंगवर सतत चांगली सवलत मिळते.
विमानाच्या खिडकीचं खरं नाव काय आणि ती गोल का असते हे जाणून घ्या. हा फक्त डिझाइन आहे की त्यामागे काही वेगळं कारण आहे?
आजचे सोने दर : सोना खरेदीचा विचार करत असाल तर थांबा! आज, मंगळवारी सकाळी सोने दरात वाढ झाली आहे. अनेक शहरांमध्ये सोने महाग झाले आहे. तुम्ही सराफा बाजारात जाण्यापूर्वी, दिल्ली ते पटना पर्यंत शहरनिहाय दर यादी नक्की तपासा.
५ प्रकारचे डोसे : सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि साउथ इंडियन ब्रेकफास्ट करायचा असल्यास डोसाचे वेगवेगळे प्रकार ट्राय करू शकता. यांच्याच रेसिपी पाहूया.
हेल्दी स्मूदी : सकाळचा नाश्ता हेल्दी असणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच सकाळी नाश्त्याला काही हेल्दी स्मूदी पिऊ शकता.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (EPFO) 7 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल सेवांमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. नवीन सुधारणांमुळे पीएफ बॅलन्स तपासणे, पैसे काढणे आणि पेन्शन देणे खूप सोपे झाले आहे.
या पोस्टमध्ये, आपण शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल जलद कमी करण्यासाठी कोणते व्यायाम उत्तम आहेत ते पाहू.
रेड वाईन पिण्याचे आरोग्याला काय फायदे होतात ते पाहूया.
शेअर बाजारात तेजी असताना, ब्रोकरेज फर्म्सनी ५ अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे जे उच्च परतावा देऊ शकतात. या शेअर्सचे फंडामेंटल्स मजबूत आहेत आणि तांत्रिक चार्टवर ते तेजीचे नमुने तयार करत आहेत. यामध्ये टाटा समूहाचा शेअर देखील आहे.
Utility News