सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी असा बन डोसा तयार करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचाही वापर करू शकता.
हेल्दी असा नाचणी डोसा सकाळच्या नाश्त्यासाठी तयार करू शकता. यासाठी डोसाच्या बॅटरमध्ये नाचणीचे पीठ मिक्स करू शकता.
पचनास हलका असा सकाळच्या नाश्त्यासाठी सादा डोसा तयार करू शकता.
सकाळच्या नाश्त्यासाठी बटाट्याची भाजी घातलेला मसाला डोसा ट्राय करू शकता.
क्रिस्पी असा रवा डोसा सकाळच्या नाश्त्यासाठी बेस्ट पर्याय आहे.
आज मंगळवारी जिममधून आल्यावर बनवा हेल्दी Smoothies, हेल्थ बनेल वेल्थ
Bad Cholesterol कमी करण्यासाठी या ५ एक्झरसाईज करा, लगेच मिळेल आराम
Red Wine घेण्याचे हे आहेत आरोग्यवर्धक फायदे, आणि हे आहेत साईड इफेक्ट्स
Monday Gold Rate सोनेच्या दरात घसरण, वाचा मुंबईसह या शहरांमधील सोन्याच्या किमती