रेड वाईनमधील काही घटक मेंदूतील सेरोटोनिनचे प्रमाण नियंत्रित करून मनःस्थिती सुधारतात.
रेड वाईन मानसिक ताण कमी करते. मानसिक ताण कमी झाल्यास चांगली झोप येते.
रेड वाईन तुमची हाडे मजबूत करण्यास मदत करते.
रेड वाईन चेहऱ्यावरील बारीक रेषा, सुरकुत्या येण्यास प्रतिबंध करते. मुरुमे येणे कमी करते. केस गळती कमी करून, केसांच्या वाढीस उत्तेजन देते.
रेड वाईनमधील अँटी-ऑक्सिडंट्स हृदयाला निरोगी ठेवण्यास खूप मदत करतात.
रेड वाईनमधील रेसव्हेराट्रॉल हे अँटी-अॅलर्जीक गुणधर्म सांधेदुखीपासून आराम देतात.
जास्त प्रमाणात प्यायल्यास मधुमेह, लठ्ठपणा, मज्जातंतूंच्या समस्या, झोपेची कमतरता असे दुष्परिणाम होऊ शकतात.
Monday Gold Rate सोनेच्या दरात घसरण, वाचा मुंबईसह या शहरांमधील सोन्याच्या किमती
आज सोमवारी नाश्ट्यात तयार करा या ७ साउथ इंडियन ब्रेकफास्ट रेसिपीज
आज सोमवारी उपवासाला तयार करा साबुदाण्याच्या १० झणझणीत रेसिपी
त्वचेवरील सुरकुत्या कमी करायच्या आहेत, हे आहेत सोपे घरगुती उपाय