उन्हाळ्यात अननसाची स्मूदी पिऊ शकता. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. रिफ्रेशिंग ड्रिंक म्हणूनही पिऊ शकता.
व्हिटॅमिन सी, ई, कॉपर आणि पोटॅशियमयुक्त किवीची स्मूदी सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम. वजन कमी करण्यासही मदत करते.
त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठी गाजर स्मूदी उत्तम. गाजरात अँटीऑक्सिडंट्स असतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन आणि फायबर भरपूर असतात. आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
एवकाडोची स्मूदी सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम. शरीराला ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते आणि शरीर डिटॉक्स होते.
Bad Cholesterol कमी करण्यासाठी या ५ एक्झरसाईज करा, लगेच मिळेल आराम
Red Wine घेण्याचे हे आहेत आरोग्यवर्धक फायदे, आणि हे आहेत साईड इफेक्ट्स
Monday Gold Rate सोनेच्या दरात घसरण, वाचा मुंबईसह या शहरांमधील सोन्याच्या किमती
आज सोमवारी नाश्ट्यात तयार करा या ७ साउथ इंडियन ब्रेकफास्ट रेसिपीज