व्हॉट्सअॅपवर बनावट, स्पॅम अकाउंट ब्लॉक केले जातात. कारण अज्ञात व्यक्तीकडून तुम्हाला चुकीच्या उद्देशाने मेसेज पाठवले जातात. अशातच अकाउंट दोन प्रकारे ब्लॉक होऊ शकते. ब्लॉक झालेले अकाउंट कसे अनब्लॉक करावे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
लग्नानंतर विवाह प्रमाणपत्र बनवावे, कारण ते खूप उपयुक्त ठरू शकते. विवाहावर कोणत्याही प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यास विवाह प्रमाणपत्र हा विवाहाचा कायदेशीर पुरावा आहे.
Maharashtra HSC Results : महाराष्ट्रात बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. अशातच कोणत्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा, कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा, फी किती अशी सर्व माहिती जाणून घेऊया.
अभिनेत्री ऋतुजा बागवेने मराठी सिनेसृष्टीत अनेक नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम केलंय. ऋतुजा आता हिंदी मालिकाविश्वात पदार्पण करतेय. ‘माटी से बंधी डोर’ ही हिंदी मालिका घेऊन ऋतुजा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
अॅमेझॉन प्राइमवरील सिनेमे रेंटवर घेण्यासंदर्भात बहुतांशजणांच्या मनात वेगवेगळे प्रश्न उपस्थितीत राहतात. अशातच अॅपच्या माध्यमातून सिनेमा रेंटवर कसा घ्यायचा, शुल्क किती याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉनला टक्कर देण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या जिओने एका धमाकेदार प्लॅनची घोषणा केली आहे. यामुळे युजर्सला कमी किंमतीत ओटीटी प्लॅटफॉर्मची मजा घेता येणार आहे.
इन्शुरन्स काढण्याआधी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जसे की, कोणत्या प्रकारचा इन्शुरन्स काढला पाहिजे, प्रीमियमची रक्कम किती असावी अशा काही गोष्टींकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे.
दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये कोणत्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. याची माहिती इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्यावी.
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ची संपत्ती वाढवणारी योजना प्रथम 23 जून 2023 रोजी सुरू करण्यात आली आणि नंतर सप्टेंबरमध्ये बंद करण्यात आली. या वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरु करण्यात मात्र आता १ एप्रिल पासून पुन्हा बंद केली गेली.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत कोणत्या पदांवर भरती होणार आहे. याची माहिती नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्यावी.