MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Smartphone Hidden Features : स्मार्टफोनच्या 6 गोपनिय फिचर्सबद्दल जाणून घ्या, स्मार्ट बना

Smartphone Hidden Features : स्मार्टफोनच्या 6 गोपनिय फिचर्सबद्दल जाणून घ्या, स्मार्ट बना

मुंबई : आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. पण तुमच्या फोनमध्ये असे काही जादुई आणि कमाल फीचर्स आहेत जे तुम्हाला माहितीही नसतील… या फीचर्सबद्दल जाणून घेतल्यावर तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. चला तर मग अशाच ६ गुप्त फीचर्सबद्दल जाणून घेऊया… 

2 Min read
Author : Vijay Lad
Published : Jun 27 2025, 03:26 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
1. स्क्रीन लॉक याच्या आत App Lock
Image Credit : stockking@freepik

1. स्क्रीन लॉक याच्या आत App Lock

Samsung, Xiaomi, Realme, Vivo सारख्या फोनमध्ये 'अ‍ॅप लॉक' सेटिंग्जमध्येच असतो. सेटिंग्ज > सिक्युरिटी > अ‍ॅप लॉक मध्ये जाऊन WhatsApp, गॅलरी सारखे अ‍ॅप्स लॉक करा. यामुळे तुमची प्रायव्हसी वाढेल, कोणीही तुमचे फोटो, चॅट किंवा बँकिंग अ‍ॅप उघडू शकणार नाहीत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
2. व्हॉल्यूम बटणच्या मदतीने कॉल रेकॉर्ड
Image Credit : freepik@wayhomestudio

2. व्हॉल्यूम बटणच्या मदतीने कॉल रेकॉर्ड

काही अँड्रॉइड फोन जसे की MiUI, ColorOS, OneUI मध्ये पॉवरफुल कॉल रेकॉर्डिंग फीचर असतात. कॉल सुरु असताना व्हॉल्यूम + दाबून रेकॉर्डिंग सुरू करता येते. हे फीचर प्रत्येक फोनमध्ये नसते. भारतात कॉल रेकॉर्डिंग कायदेशीर नाही. त्यामुळे हे फिचर जपून वापरा.

Related Articles

Related image1
Jagannath Rath Yatra 2025 निमित्त मित्रपरिवाराला पाठवा हे खास संदेश
Related image2
Numerology Marathi June 27 : आज शुक्रवारचा दिवस कसा असेल? कोणत्या तारखेच्या लोकांना होईल लाभ?
36
3. मोबाईल सांगेल, कोण कॉल करत आहे
Image Credit : freepik

3. मोबाईल सांगेल, कोण कॉल करत आहे

या फीचरमध्ये जेव्हा कॉल येईल तेव्हा फोन सांगेल - 'Calling from... XYZ'. हे सुरू करण्यासाठी सेटिंग्ज > अ‍ॅक्सेसिबिलिटी > अनाउन्स कॉलर आयडी किंवा फोन अ‍ॅप > सेटिंग्ज > कॉलर आयडी अनाउन्समेंट फॉलो करा. ड्रायव्हिंग करताना हे खूप उपयुक्त फीचर आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांसाठीही खूप आवश्यक आणि कामाचे आहे.

46
4. अल्ट्रा बॅटरी सेवर मोड
Image Credit : Google

4. अल्ट्रा बॅटरी सेवर मोड

जवळपास प्रत्येक ब्रँडमध्ये हे गुप्त फीचर मिळते. हे सुरू करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन बॅटरी > अल्ट्रा/एक्सट्रीम बॅटरी सेव्हर किंवा बॅटरी मोड्समध्ये जा. यामुळे सर्व बॅकग्राउंड अ‍ॅप्स बंद होतात. स्क्रीन ब्राइटनेस कमी होते. फक्त कॉल-मेसेज चालू राहतात.

56
5. वन हॅन्ड मोड
Image Credit : freepik@wayhomestudio

5. वन हॅन्ड मोड

मोठ्या फोनमुळे त्रास होत असेल तर हे फीचर खूप उपयुक्त ठरेल. यामुळे संपूर्ण स्क्रीन खाली सरकेल. तुम्ही एकाच अंगठ्याने सर्व कंट्रोल करू शकाल. हे सुरू करण्यासाठी सेटिंग्ज > अ‍ॅडव्हान्स फीचर्स > वन हँड मोड फॉलो करा. विशेषतः महिला आणि वृद्धांसाठी हे फीचर वरदान आहे.

66
6. हिडन कॅच क्लिनर
Image Credit : Getty

6. हिडन कॅच क्लिनर

जर तुमचा फोन स्लो चालत असेल किंवा अ‍ॅप्स वारंवार क्रॅश होत असतील तर एका क्लिकने या सर्व समस्या दूर होतील. यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन स्टोरेज > कॅश्ड डेटा > क्लिअर ऑल किंवा सेटिंग्ज > बॅटरी आणि डिवाइस केअर (सॅमसंगमध्ये) > ऑप्टिमाइज नाउ फॉलो करा.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

VL
Vijay Lad
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Kia Assured Buyback: जुनी कार विकण्याचं टेन्शन खल्लास! ३ वर्षानंतर किआ देणार ७५% गॅरंटीड भाव
Recommended image2
Yamaha Festive Offer: यामाहाची भन्नाट ऑफर! फक्त २४९९ रुपये भरा आणि घरी आणा नवी कोरी बाईक किंवा स्कूटर
Recommended image3
Upcoming Nissan 7 Seater SUV: सफारी आणि अल्कझारला टक्कर देण्यासाठी येतेय निसानची नवी एसयूव्ही!
Recommended image4
Watermelon Idli: कलिंगड इडली कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी
Recommended image5
Retirement Planning : पगार फक्त 25 हजार? रिटायरमेंटपर्यंत जमा करा 1 कोटी रुपये, वाचा सोप्या टिप्स
Related Stories
Recommended image1
Jagannath Rath Yatra 2025 निमित्त मित्रपरिवाराला पाठवा हे खास संदेश
Recommended image2
Numerology Marathi June 27 : आज शुक्रवारचा दिवस कसा असेल? कोणत्या तारखेच्या लोकांना होईल लाभ?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved