मुंबई - मंगळवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. लग्नसराईच्या आधी पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढले आहेत. आज मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर किती आहेत ते जाणून घ्या...
मुंबई – भारतातील स्मार्टफोन आणि टेकप्रेमींसाठी एक मोठी घोषणा आली आहे. वनप्लस कंपनी आपले आगामी OnePlus Nord 5, Nord CE 5, आणि OnePlus Buds 4 हे डिव्हाइसेस ८ जुलै रोजी आपल्या समर लाँच इव्हेंटमध्ये लॉंच केली आहे.
संयुक्त अरब अमीरातने भारतीयांसाठी गुंतवणूक न करता गोल्डन वीजा सुरू केला आहे. ₹२३.३ लाख एकरकमी शुल्क भरून आयुष्यभराचा निवास मिळवा. अर्ज प्रक्रिया आणि पात्रता जाणून घ्या.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत १३८ शहर समन्वयक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. BE/B.Tech, B.Arch, B.Planning, B.Sc. पदवीधरांसाठी ही संधी असून, वयोमर्यादा ३५ वर्षांपर्यंत आहे. मासिक मानधन ₹45,000 असेल.
मुंबई : उद्या ६ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी बहुतांश लोक उपवास करतात. तर उपवासावेळी कोणते पदार्थ खाऊ शकता याबद्दल जाणून घेऊया.
मुंबई : आषाढी एकादशीला आणि श्रावणातील उपवासाला अनेक पदार्थ तयार केले जातात. यंदाच्या आषाढीच्या उपवासाला मखाना खीर तयार करून बघा. सोपी रेसिपी सविस्तर जाणून घेऊया...
मुंबई - दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी साजरी केली जाते. २०२५ मध्ये देवशयनी आषाढी एकादशी ६ जुलै, रविवारी येत आहे. या दिवशी दिवसभर उपवास धरला जातो. जाणून घ्या या दिवशी काय करावे, काय करु नये..
Internet Speed : पावसाळ्यात जर तुमचा मोबाइल नेटवर्क स्लो होत असेल, तर आता घाबरण्याची गरज नाही.कोणत्या ३ सोप्या सेटिंग्ज बदलून तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा वायफायची स्पीड वाढवू शकता याबद्दल जाणून घेऊया.
बंगळुरु - कर्नाटकात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. तुम्ही साहस प्रेमी असाल तर ही ठिकाणे तुम्ही नक्कीच अनुभवली पाहिजेत. ट्रेकिंग, डायव्हिंग, सफारीचा या ठिकाणी तुम्हाला आनंद लुटता येईल. ही ठिकाणी तुम्ही बघितली नाही तर कर्नाटक भेट अपूर्ण राहिल…
मुंबई : भारतीय सर्राफा बाजारात आज पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. ३ जुलै २०२५ रोजी सोन्याच्या दरात तब्बल ३०६ रुपयांची वाढ, तर चांदीच्या दरात १०६० रुपयांची भर नोंदवली गेली.
Utility News