Marathi

मखाना खीर: श्रावणात करा ट्राय

Marathi

साहित्य

दोन कप मखाना, तूप, 4-5 कप दूध, ड्राय फ्रूट्स, केशर, वेलची पावडर आणि चवीनुसार साखर.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

मखाने आणि ड्राय फ्रूट्स भाजून घ्या

सर्वप्रथम पॅनमध्ये तूप घालून त्यामध्ये ड्राय फ्रूट्स हलके भाजून घ्या. त्यानंतर मखानेही क्रिस्पी भाजा. मखाने थंड झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्या.

Image credits: यूट्यूब
Marathi

दूध उकळवून घ्या

गॅसवर कढई ठेवून दूध उकळवून घ्या. यामध्ये साखरही टाका. आता दूधात मखाना आणि वेलची पावडर मिसळून पाच मिनिटे उकळवून घ्या.

Image credits: यूट्यूब
Marathi

खीरच्या दुधात साहित्य मिसळा

खीरसाठी दूध घट्ट झाल्यानंतर यामध्ये केशर आणि चवीनुसार साखर मिसळा. पुन्हा खीर व्यवस्थित ढवळून त्याला उकळी काढा.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

ड्रायफ्रूट्सने मखाना खीर सजवा

मखानाची खीर थंड किंवा गरम खाण्यासाठी सर्व्ह करा. यावेळी खीर सजवण्यासाठी वरून ड्राय फ्रूट्सही घाला.

Image credits: सोशल मीडिया

Corn Recipes Marathi : पावसाळ्यात घरच्या घरी बनवा कॉर्नच्या चटपटीत 6 खास रेसिपी

Yoga Day Marathi : पुण्यामुंबईतील ताणतणावातून मुक्ती हवी? एकदा करुन बघा नाद योग : 10 मिनिटांत वाटेल स्ट्रेस फ्री

बाहेरच्या देशात फिरायला जायचंय, पासपोर्ट कसा काढायचा?

जगात या 5 ठिकाणी आहे सर्वाधिक महिलांचे सैन्य