Marathi

साबुदाणा

उपवासावेळी साबुदाण्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ खाऊ शकता. जसे की, साबुदाणा खिचडी, वडा किंवा खीर.

Marathi

रताळे

उपवासावेळी रताळे खाणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

Image credits: सोशल मीडिया
Marathi

बटाटे

महाशिवरात्रीच्या उपवासावेळी तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये बटाट्याचा वापर करू शकता. यावेळी सैंधव मीठ वापरा.

Image credits: Pinterest
Marathi

शिंगाड्याचे पीठ

शिंगाड्याच्या पिठापासून तयार करण्यात आलेले पदार्थ खाऊ शकता. उपवासावेळी शिंगाड्याचे पीठ आणि किसलेला भोपळा वापरून हलवा तयार करू शकता.

Image credits: Freepik
Marathi

सुका मेवा

महाशिवरात्रीच्या उपवासावेळी सुक्या मेव्यांचे सेवन करू शकता. यामध्ये काजू, बदाम, मनुके, आक्रोट, मखाना आदींचा समावेश आहे.

Image credits: Pinterest
Marathi

फळे

उपवासावेळी फळे खाणे हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये सफरचंद, केळी, पेरू किंवा डाळिंबाचे सेवन करू शकता.

Image credits: Pinterest

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढीला तयार करा चविष्ट मखाना खीर, रेसिपी लिहून घ्या

Corn Recipes Marathi : पावसाळ्यात घरच्या घरी बनवा कॉर्नच्या चटपटीत 6 खास रेसिपी

Yoga Day Marathi : पुण्यामुंबईतील ताणतणावातून मुक्ती हवी? एकदा करुन बघा नाद योग : 10 मिनिटांत वाटेल स्ट्रेस फ्री

बाहेरच्या देशात फिरायला जायचंय, पासपोर्ट कसा काढायचा?