ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्याच्या सूचनांसह येणारे ईमेल हे आर्थिक फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा भाग असू शकतात. आयकर विभाग वैयक्तिक माहिती किंवा आर्थिक खात्यांची माहिती मागण्यासाठी ईमेल पाठवत नाही.
HSRP Number Plate: महाराष्ट्रातील वाहनचालकांसाठी HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५ आहे. वेळेत प्लेट न बसवल्यास ₹१०,००० पर्यंत दंड होऊ शकतो. HSRP प्लेट्स वाहन चोरी आणि फसवणूक रोखण्यास मदत करतात.
Lek Ladki Yojana 2025: महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी योजना 2025 अंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांतील मुलींना जन्मापासून ते 18 वर्षांपर्यंत ₹1,01,000 ची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
मुंबई - आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. मुंबईसह देशातील विविध शहरांमध्ये आज १८, २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा दर किती आहे ते जाणून घ्या.
MAFSU Recruitment 2025: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (MAFSU) अंतर्गत ७ सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती सुरू. पदव्युत्तर पदवी आणि NET/SET/Ph.D. असलेले उमेदवार १९ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.
Pradhan Mantri Vishwakarma Yojana: प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही पारंपरिक कौशल्यांमध्ये काम करणाऱ्या १८ प्रकारच्या कारागिरांना आर्थिक सहाय्य आणि प्रशिक्षण देते.
PM इंटर्नशिप योजनेच्या पहिल्या 2 टप्प्यांत आलेल्या अडचणींनंतर, केंद्र सरकारने योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. कंपन्यांचे स्थान, वयोमर्यादा यांसारख्या त्रुटी दूर करून, 2026-27 मध्ये 10 हजार कोटींपेक्षा अधिक बजेटसह ही योजना पुन्हा राबवली जाणारय.
Indian Railway Offer : भारतीय रेल्वेने सणासुदीच्या काळात 'राउंड ट्रिप पॅकेज स्कीम' सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, येण्या-जाण्याचा प्रवास एकत्र बुक केल्यास, परतीच्या तिकिटावर २०% सूट मिळेल. ही योजना १४ ऑगस्टपासून बुकिंगसाठी खुली करण्यात आली.
LPG SUBSIDIY : केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना १४.२ किलो एलपीजी सिलिंडरवर ३०० रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. हे अनुदान आर्थिक वर्ष २०२५-२६ पर्यंत लागू राहणार आहे.
ओपो कंपनीकडून भारतात Oppo K13 Turbo ची सीरिज लाँच करण्याचे प्लॅनिंग केले जात आहे. तत्पूर्वी स्मार्टफोनचे काही फीचर्स लीक झाले आहेत. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊ.
Utility News