क्लाउड मायनिंगची संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, आम्ही पॅलाडिनमायनिंग प्लॅटफॉर्म वापरू, जो तुम्हाला दररोज $30 किंवा त्याहून अधिक कमाई करण्याच्या मार्गावर मदत करेल.
मुकेश अंबानींचे विचार, मूल्यं आणि धोरणं हे केवळ उद्योजकतेसाठी नव्हे तर भारताच्या सामाजिक व आर्थिक भविष्यासाठी मार्गदर्शक आहेत. 'जिओ'मुळे देशात डिजिटल क्रांती झाली आणि आज भारताची ओळख ‘डेटा डेमोक्रसी’ म्हणूनही निर्माण झाली आहे.
डोंबिवली गावात कार आणि रिक्षाचा अपघात झाल्यानंतर रिक्षाचालकाने आत्महत्या केली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, कारचालकाने त्यांना मारहाण करून 2 लाख रुपये मागितले होते.
असाममधील कामाख्या धाममध्ये अंबुबाची मेळा सुरू झाला आहे. या काळात, मंदिराचे दरवाजे ३ दिवस बंद राहतात. हा देवीच्या मासिक पाळीचा उत्सव आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदारांनी येथे भेट दिली होती. जाणून घ्या या मंदिराबद्दल
त्यानंतर मात्र ठाकरेंच्या एकिकरणाची चर्चा संपुष्टात आल्याचे दिसून येते. त्यामुळे फडणवीसांनीच दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या फुगा फोडला असल्याची चर्चा आहे.
शिर्डी साईबाबा संस्थानने व्हीआयपी दर्शनावर वेळेची मर्यादा घालून सर्वसामान्य भक्तांच्या सुविधेसाठी एक मोठं आणि सकारात्मक पाऊल उचललं आहे.
मुंबईत समुद्राच्या पुढील काही दिवसांत उंचच उंच लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत 19 वेळा समुद्रात मोठी भरती येण्याची शक्यता आहे.
मुंबईतील आरे कॉलनीमध्ये ६० वर्षीय कर्करोगग्रस्त वृद्ध महिलेला तिच्या नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली. पोलीस महिलेच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत.
मुंबईतील गोराई येथे देशातील पहिले मॅन्ग्रोव्ह उद्यान लवकर खुले होणारय. ₹३३.४३ कोटींच्या खर्चाने उभारलेले हे उद्यान ८ हेक्टर संरक्षित मॅन्ग्रोव्ह जंगलावर पसरले असून ७५० मीटर लांबीचा बोर्डवॉक, वॉच टॉवर, नेचर इंटरप्रिटेशन सेंटर अशा सुविधा उपलब्ध असतील.
गॅस गळती आढळल्यास त्वरित गॅस बंद करणे, दरवाजे-खिडक्या उघडणे, विजेचे स्विच वापरणे टाळणे आणि अग्निशमन विभागास संपर्क करणे, हे नियम पुन्हा लक्षात ठेवण्याची वेळ आली आहे.
mumbai