नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ही परीक्षा आयोजित करणारी संस्था असून, निकाल जाहीर करण्याच्या अंतिम टप्प्यात सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निकाल अधिकृत संकेतस्थळावर - cuet.nta.nic.in - लवकरच अपलोड केला जाणार आहे.
मीरा रोड येथील हॉटेल मालकाने मराठीत संवाद साधला नाही म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी 'महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावीच लागेल' असं म्हटलं आहे.
Mumbai Doctor Suicide : मुंबईतील एका महिला डॉक्टरने इस्लामपूरजवळ धावत्या गाडीत आत्महत्या केली. व्यावसायिक तणाव आणि निराशेमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
कांदिवलीमध्ये राहत असलेल्या एका अभिनेत्रीच्या मुलाने इमारतीच्या 57 व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात अभिनेत्रीचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणात एक मोठा निर्णय सुनावला आहे. उच्च न्यायालयाने निर्णयात आदित्य ठाकरे यांना दिलासा दिला आहे. याशिवाय रिपोर्टमध्ये लैंगिक शोषण किंवा शारीरिक दुखापतीचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.
मुंबई : ३ जुलै १८५२ रोजी थोर समाजसुधारक, लेखक आणि विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा सुरु केली. यानिमित्त जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी विचार…
मुंबईतील एका शाळेत ४० वर्षीय शिक्षिकेने १२ वीच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या वर्षीपासून सुरू असलेल्या या प्रकरणात शिक्षिकेच्या मित्रावरही गुन्हा दाखल झाला आहे.
Shiv Sena Symbol War : शिवसेनेच्या 'धनुष्य-बाण' चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात सुरू असलेली लढाई १६ जुलैला सर्वोच्च न्यायालयात पोहोचणार आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती
जोधपूर स्वीट्समध्ये काम करणाऱ्या भगाराम नावाच्या कामगाराने सांगितले की, तीन दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानात येऊन पाणी मागितले. त्यानंतर त्यांनी भगारामला विचारले, “कुठे राहतोस?”
मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 68 वर्षीय आजींना त्यांच्याच नातवाने जंगलातील कचऱ्यात फेकल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.सध्या आजींवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
mumbai