मुंबई - अंबानी घराण्याची मोठी सून श्लोका नेहमीच फॅशनच्या बाबतीत ट्रेंड सेट करते. तिचे कपडे, दागिने, घड्याळं आणि हँडबॅग्जचं कलेक्शन नेहमीच चर्चेत असतं.
मुंबई - मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे तर महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईत एकूण ९ महापालिका आहेत. त्यात बीएमसी सर्वांत श्रीमंत आहे. राज्यात इतर महापालिकांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडचे बजेट जास्त आहे. जाणून घ्या इतर महापालिकांची माहिती...
ही घटना सकाळी ९:२७ वाजता घडली. विमान उतरत असताना मुंबईतील जोरदार पावसामुळे धावपट्टी ओलसर व निसरडी झाल्याने हे "रनवे एक्सकर्शन" घडलं.
मुंबई - ११ जुलै २००६ रोजी सायंकाळी मुंबईत लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोटांनी शहर हादरवून टाकलं. ११ मिनिटांत सात स्फोट घडवण्यात आले, ज्यात १८९ जणांचा मृत्यू झाला आणि शेकडो गंभीर जखमी झाले. वाचा या केसचा १९ वर्षांतील प्रवास.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला अति मद्यपान करायला लावून मीरा रोड येथील आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
मुंबईत 11 जुलै 2006 मध्ये झालेल्या ट्रेनमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. खरंतर, या बॉम्बस्फोटात जवळजवळ दोनशेहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
एका अल्पवयीन मुलाला रिक्षात कोंबून कुत्र्याची भीती दाखवण्यात आली. मुलाच्या हनुवटीवर कुत्र्याने चावा घेतला. मानखुर्द येथे घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीत पावसाने चांगलीच बॅटिंग सुरू ठेवली आहे. मागच्या काही दिवसांपासून ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावलीय.आज, २१ जुलै, सोमवारचा पावसाचा अंदाज वाचा.
मुंबईत आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित होते, त्यामुळे त्यांच्यात गुप्त बैठक झाल्याच्या चर्चांना शिवसेना (यूबीटी) नेत्या शायना एनसी यांनी खोडून काढले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सरकारमध्ये सहभागी होण्यावरून चर्चा झाल्यानंतर, आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एका हॉटेलमध्ये बैठक झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.
mumbai