MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • बुलेट ट्रेनचा वेग वाढला! २५ पैकी १७ नद्यांवर पूल तयार; मुंबईच्या BKC मध्ये देशातील पहिलं भूमिगत स्टेशन कसं असेल?

बुलेट ट्रेनचा वेग वाढला! २५ पैकी १७ नद्यांवर पूल तयार; मुंबईच्या BKC मध्ये देशातील पहिलं भूमिगत स्टेशन कसं असेल?

Mumbai-Ahmedabad bullet train update: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने गती घेतली असून ५०८ किमी मार्गावरील २५ पैकी १७ नद्यांवरील पुलांचे बांधकाम पूर्ण झाले. मुंबईतील बीकेसीत भूमिगत स्टेशनचा पाया रचण्याचे काम पूर्ण झाले आहे.

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 28 2026, 05:21 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
बुलेट ट्रेनचा वेग वाढला! २५ पैकी १७ नद्यांवर पूल तयार
Image Credit : our own

बुलेट ट्रेनचा वेग वाढला! २५ पैकी १७ नद्यांवर पूल तयार

मुंबई: देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने आता वेग घेतला आहे. ५०८ किमी लांबीच्या या महत्त्वाकांक्षी मार्गावरील आव्हानात्मक कामे वेगाने पूर्ण होत असून, प्रवाशांना लवकरच 'हायस्पीड' प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे मार्गातील २५ नद्यांपैकी तब्बल १७ नद्यांवरील पुलांचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. 

24
नद्यांवरील पुलांचे जाळे, कुठे काय घडतंय?
Image Credit : @IndianTechGuide

नद्यांवरील पुलांचे जाळे, कुठे काय घडतंय?

बुलेट ट्रेनचा मार्ग अनेक नद्या ओलांडून जाणार आहे. यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांचा समावेश आहे.

सर्वात लांब पूल: पालघरमधील वैतरणा नदीवर तब्बल २ किमी लांबीचा सर्वात मोठा पूल उभारला जाणार आहे.

पूर्ण झालेले पूल: दमण गंगा (३६० मीटर), वतराक (२८० मीटर), मोहर (१६० मीटर), मेशवा आणि कावेरी (प्रत्येकी १२० मीटर) या नद्यांवरील कामे पूर्ण झाली आहेत.

साबरमतीचा विशेष पूल: अहमदाबादमधील साबरमती नदीवर ४८० मीटर लांबीच्या पुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. 

Related Articles

Related image1
LPG गॅस सिलिंडर कालबाह्य होणार? पुढच्या ३ महिन्यांत मोठा बदल; छगन भुजबळांनी केंद्राच्या बैठकीनंतर दिला महत्त्वाचा इशारा!
Related image2
8th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी! ८ व्या वेतन आयोगावर मोठी अपडेट; 'या' तारखेपासून लागू होणार नवा पगार आणि थकबाकी!
34
मुंबईत बीकेसी (BKC) येथे हायटेक भूमिगत स्टेशन
Image Credit : Gemini

मुंबईत बीकेसी (BKC) येथे हायटेक भूमिगत स्टेशन

मुंबईकरांसाठी आनंदाची बाब म्हणजे, वांद्रे-कुर्ला संकुलात (BKC) बुलेट ट्रेनचे भव्य भूमिगत रेल्वे स्टेशन साकारले जात आहे.

सध्या या स्टेशनचा पाया रचण्याचे काम (Foundation Work) पूर्ण झाले असून, बांधकामाला वेग आला आहे.

महाराष्ट्रात एकूण ४ स्थानके असतील, तर गुजरातमध्ये साबरमती स्थानकाच्या छताचे काम प्रगतीपथावर आहे. 

44
प्रकल्पाचे वैशिष्ट्य
Image Credit : Gemini

प्रकल्पाचे वैशिष्ट्य

मुंबई-अहमदाबाद हे अंतर अवघ्या काही तासांत कापणाऱ्या या बुलेट ट्रेनमुळे दोन्ही शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. ५०८ किमीच्या या मार्गावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, नदीपूल आणि बोगद्यांचे काम हे या प्रकल्पातील अभियांत्रिकीचे उत्तम उदाहरण ठरणार आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai MHADA lottery 2026: मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडा देणार २५०० घरांची मोठी भेट; पाहा तारीख आणि प्राईम लोकेशन्स!
Recommended image2
Mumbai Local Mega Block : वीकेंडला लोकल प्रवाशांना मोठा फटका! पश्चिम, मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक
Recommended image3
नवी मुंबई विमानतळाची मोठी झेप! 29 मार्चपासून देशातील 46 शहरांशी थेट हवाई कनेक्टिव्हिटी
Recommended image4
भारतीयांना म्यानमारमध्ये गुलाम बनवण्याचा धक्कादायक प्रकार , मानवी तस्करी रॅकेटचा भंडाफोड करत सूत्रधाराला मुंबईतून अटक
Recommended image5
NMIA Update: नवी मुंबई विमानतळावरून आता २८ शहरांसाठी उड्डाण! कोल्हापूर, संभाजीनगर गाठा अवघ्या तासाभरात; पाहा पूर्ण यादी
Related Stories
Recommended image1
LPG गॅस सिलिंडर कालबाह्य होणार? पुढच्या ३ महिन्यांत मोठा बदल; छगन भुजबळांनी केंद्राच्या बैठकीनंतर दिला महत्त्वाचा इशारा!
Recommended image2
8th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी! ८ व्या वेतन आयोगावर मोठी अपडेट; 'या' तारखेपासून लागू होणार नवा पगार आणि थकबाकी!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved