MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Daily Use Items Cheap at Dmart
Groundnut Oil Vs Sunflower Oil
Petrol Vs CNG Vs EV Cars
Petrol & Diesel Price Today
Steel Water Bottle Cleaning Tips
Royal Enfield Classic 350 Mileage
EPFO WhatsApp Services
Sanju Samson
SIP Calculator
Best 7 Seater Family Cars Under 15 Lakhs
Gold Rate Today
8th Pay Commission
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • Utility News
  • 8th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी! ८ व्या वेतन आयोगावर मोठी अपडेट; 'या' तारखेपासून लागू होणार नवा पगार आणि थकबाकी!

8th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी! ८ व्या वेतन आयोगावर मोठी अपडेट; 'या' तारखेपासून लागू होणार नवा पगार आणि थकबाकी!

8th Pay Commission Update: सरकारने ८ व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली असून, त्याच्या शिफारशी १ जानेवारी २०२६ पासून लागू होतील. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ अपेक्षित असून, थकबाकीसह लाभ मिळणार आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 28 2026, 05:07 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी! ८ व्या वेतन आयोगावर मोठी अपडेट
Image Credit : Asianet News

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी! ८ व्या वेतन आयोगावर मोठी अपडेट

नवी दिल्ली: केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. बऱ्याच काळापासून प्रतीक्षेत असलेल्या ८ व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) अंमलबजावणीबाबत सरकारने संसदेत महत्त्वाची स्पष्टता दिली आहे. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
कधी होणार स्थापना आणि अहवाल सादर?
Image Credit : Getty

कधी होणार स्थापना आणि अहवाल सादर?

वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी माहिती दिली की, सरकारने ३ नोव्हेंबर २०२५ रोजी अधिकृतपणे ८ व्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाला सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि पेन्शन यावर अभ्यास करून शिफारसी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. 

Related Articles

Related image1
LPG गॅस सिलिंडर कालबाह्य होणार? पुढच्या ३ महिन्यांत मोठा बदल; छगन भुजबळांनी केंद्राच्या बैठकीनंतर दिला महत्त्वाचा इशारा!
Related image2
Pune Electricity Bill Cut: पुणेकरांची चांदी! ऐन उन्हाळ्यात वीज बिल येणार कमी; १ एप्रिलपासून महावितरणचा मोठा दिलासा, पाहा किती होणार बचत?
35
१ जानेवारी २०२६ पासून लागू होणार निर्णय!
Image Credit : Asianet News

१ जानेवारी २०२६ पासून लागू होणार निर्णय!

जरी आयोगाचा अंतिम अहवाल येण्यास आणि तो मंजूर होण्यास थोडा वेळ लागला, तरी नवीन वेतन श्रेणी १ जानेवारी २०२६ पासूनच लागू मानली जाईल. ७ व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ याच दिवशी संपत असल्याने, नवीन बदल याच तारखेपासून प्रभावी ठरतील.

थकबाकी (Arrears): जरी वाढीव पगार प्रत्यक्ष हातात मिळण्यास २०२६ चा शेवट उजाडला, तरी १ जानेवारी २०२६ पासूनची सर्व थकबाकी कर्मचाऱ्यांना एकत्रित मिळणार आहे. 

45
पगार किती वाढणार? (तज्ज्ञांचा अंदाज)
Image Credit : ChatGpt AI/Adobe stock

पगार किती वाढणार? (तज्ज्ञांचा अंदाज)

पगारवाढ नेमकी किती होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील आयोगांचा कल पाहता तज्ज्ञांनी खालील शक्यता वर्तवल्या आहेत.

अपेक्षित वाढ: २०% ते ३५% दरम्यान वाढ होण्याची शक्यता.

फिटमेंट फॅक्टर: हा २.४ ते ३ च्या दरम्यान असू शकतो.

तुलना: ६ व्या वेतन आयोगात ४०% तर ७ व्या आयोगात साधारण २५% वाढ झाली होती. 

55
फीडबॅकसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंतची संधी
Image Credit : Gemini AI

फीडबॅकसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंतची संधी

सरकारने लोकशाही पद्धतीने हा निर्णय घेण्याचे ठरवले असून MyGov पोर्टलवर १८ प्रश्नांची प्रश्नावली अपलोड केली आहे. मंत्रालय, राज्य सरकारे, कर्मचारी संघटना, शिक्षणतज्ज्ञ आणि सामान्य नागरिक ३१ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने आपले मत नोंदवू शकतात.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Gold Loan: सोन्याचे भाव वाढल्याने गोल्ड लोनची मागणी का वाढतेय?
Recommended image2
EPFO WhatsApp Channel : पीएफचे अपडेट्स आता थेट व्हॉट्सॲपवर! कसे फॉलो करायचे?
Recommended image3
Rat Killer Home Remedy: फक्त एक कारलं करेल कमाल, उंदीर, झुरळ आणि पाली कायमच्या पळतील!
Recommended image4
Budget Smartphones : १० हजारांच्या आत मिळणारे टॉप १० 5G आणि 50MP कॅमेरा फोन्स!
Recommended image5
Cooking Oil: शेंगदाणा की सूर्यफूल तेल? रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल बेस्ट? जाणून घ्या सत्य!
Related Stories
Recommended image1
LPG गॅस सिलिंडर कालबाह्य होणार? पुढच्या ३ महिन्यांत मोठा बदल; छगन भुजबळांनी केंद्राच्या बैठकीनंतर दिला महत्त्वाचा इशारा!
Recommended image2
Pune Electricity Bill Cut: पुणेकरांची चांदी! ऐन उन्हाळ्यात वीज बिल येणार कमी; १ एप्रिलपासून महावितरणचा मोठा दिलासा, पाहा किती होणार बचत?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved