अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफमध्ये वाढ केल्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अंकात घट झाल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात विजेच्या करंटमुळे दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे गोठ्यात करंट उतरल्याने एका गाईसह कुटुंबातील सासू आणि सुनेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पुणे - पुणे-सातारा दरम्यान असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ (NH-48) सध्या अत्यंत खराब स्थितीत आहे. हा मार्ग आता अपघातांसाठी ओळखला जात आहे. मोठमोठे खड्डे, पाण्याने भरलेली खाचखळगे आणि देखभालीचा पूर्ण अभाव यामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि जोरदार वारे अपेक्षित आहेत.
गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात केली असून, पुढील चार ते पाच दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
पुणे - नागपूर (अजनी) ते पुणे बहुप्रतिक्षित वंदे भारत एक्सप्रेस १० ऑगस्टपासून सुरू होणार असून, या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या ट्रेनचा नागपूरकर आणि पुणेकर यांना मोठा लाभ होईल. या शिवाय ही ट्रेन ९ ठिकाणी थांबा घेणार आहे.
कोल्हापुरातील नांदणी मठात हत्तीणी महादेवीसाठी नवीन पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार आहे. वनतारा संस्थेचे सीईओ विहान करणी यांनी ही घोषणा केली असून, महादेवीची मालकी मठाकडेच राहणार आहे.
Maharashtra Weather Alert :ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून, २३ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
MHADA Lottery: छत्रपती संभाजीनगर म्हाडा योजनेअंतर्गत १,३२३ सदनिका आणि १८ भूखंडांची संगणकीय सोडत लवकरच होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत १४ हजार पुरुषांनी फसवणूक करून लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. सरकारने या 'लाडक्या दाजीं'वर कारवाई करण्याची तयारी सुरू केली असून, प्रत्येकी ११ महिन्यांचे १६,५०० रुपये वसूल करून गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra