पुन्हा नव्या दमाने मैदानात उतरण्याची गरज आहे. आपण एकजुटीने मैदानात उतरलो तर विधानसभेत महायुतीचा भगवा रोवल्याशिवाय आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना उबाठा गटाच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना थेट अहमदशाह अब्दालीचा राजकीय वंशज असे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळतेय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात सभा घेऊन शिवसेना उबाठा गटावर टीका केली होती. त्याला शनिवारी उद्धव ठाकरेंनी घणाघाती टीका करत उत्तर दिले आहे.
अजित पवार यांनी आपण वेश बदलून दिल्लीला जात नव्हतो अशी भूमिका घेतली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सचिन वाझे यांनी वसुली प्रकरणात जयंत पाटील यांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. पत्रात त्यांनी अनिल देशमुखांवर देखील गंभीर आरोप केले आहेत आणि पुरावे असल्याचे म्हटले आहे.
Maharashtra Govt Schemes for Women : महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. त्यापैकी सध्या लाडकी बहीण योजनेसह अन्य अशा कोणत्या योजना खास महिलांसाठी राज्य सरकारने सुरू केल्यात हे जाणून घेऊया सविस्तर…
केंद्र सरकारने परदेशी नागरिकांसाठी भारतीय मोबाईल नंबर मिळवण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. पूर्वी परदेशी नागरिकांना सिम प्राप्त करण्यासाठी ओटीपीसाठी स्थानिक नंबर वापरावा लागत होता, परंतु आता ओटीपी थेट ईमेलद्वारे प्राप्त केला जाऊ शकतो.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय खलबते तीव्र झाली आहेत. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्लीला वेश बदलून जाण्याच्या आरोपांचा फेटा फासला आहे.