Kolhapur News: नवरात्रोत्सवात महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पोलिसांनी विशेष ट्रॅफिक प्लॅन तयार केला. यानुसार शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी, बस-रिक्षा थांब्यांमध्ये बदल, विविध ठिकाणी पार्किंगची सोय केली आहे.
MSRTC Recruitment 2025: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) 17,450 चालक व सहाय्यक पदांसाठी कंत्राटी पद्धतीने मेगाभरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यांना सुमारे 30,000 रुपये मासिक वेतन मिळेल.
E Pik Pahani: नैसर्गिक संकटामुळे ई-पीक पाहणी करू न शकलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने नोंदणीची मुदत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. यावर्षी फोटोसाठी २० मीटरची अट असून, शासकीय योजनांच्या लाभासाठी ही नोंदणी आवश्यक आहे.
Zero GST Items : जीएसटी कौन्सिलने दूध, पनीर आणि भारतीय भाकरींसारख्या रोजच्या गरजेच्या वस्तूंवरील कर रद्द केला आहे. याशिवाय कर्करोग आणि दुर्मिळ आजारांवर वापरल्या जाणाऱ्या अनेक जीव वाचवणाऱ्या औषधांवरही शून्य जीएसटी लागू केला आहे.
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुढील दोन आठवडे जोरदार पाऊस राहणार असून, २१ सप्टेंबरपर्यंत विविध भागांत कमी-जास्त प्रमाणात सरी पडतील. कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
IGI Airport Recruitment : IGI एव्हिएशन सर्व्हिसेसमध्ये एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ आणि लोडर पदांसाठी 1446 जागांची भरती जाहीर! 10वी आणि 12वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.
Mumbai Atal Setu Damaged भारतातील सर्वात लांब सागरी पूल असलेल्या अटल सेतूचे उद्घाटन होऊन वर्षभरातच त्याची दुर्दशा दिसत आहे. पुलावरील दुरुस्तीच्या कामाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कंत्राटदाराला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती आहे.
Mumbai Thailand Flight Diverted : मुंबईहून थायलंडला जाणाऱ्या इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यामुळे, विमानाचे चेन्नई विमानतळावर तातडीने लँडिंग करण्यात आले. १८२ प्रवाशांना सुखरूप उतरवण्यात आले.
हवामान खात्यानुसार, बंगालच्या खाडीतील प्रणालीमुळे महाराष्ट्रात नवीन मॉन्सून प्रणाली सक्रिय होत आहे. यामुळे २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संघटनेने ऐन दिवाळीत संपाचा इशारा दिला आहे. ST employees to go on strike
Maharashtra