Maharashtra Election 2024: शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलताना लाज वाटते का?महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीपूर्वी ऑल इंडिया उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे, मात्र त्यासाठी त्यांनी काही अटी घातल्या आहेत. यात आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.