लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदार संघात राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांची भाजपामध्ये घरवापसी होणार आहे. एकनाथ खडसे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
महायुतीच्या जागावाटपामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही.
राज्यात तापमानवाढी सोबत आता वादळी वाऱ्याचा देखील फटका बसणार आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात 12 तारखेपर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पासवाचा तडाखा बसणार आहे
लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. जवळपासच सगळ्याच पक्षांचे उमेदवार आता जाहीर झाले असून महाराष्ट्रातील अनेक महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. जाणून घ्या कोणत्या लोकसभा मतदारसंघातून कोणत्या उमेदवार उभ्या आहे.
चेन्नई सुपर किंग्जने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या मोहिमेतील त्यांचा सलग दुसरा सामना शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गमावला.
2024 च्या नवीनतम फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत असे दिसून आले आहे की जागतिक स्तरावर 25 सर्वात तरुण अब्जाधीश हे सर्व 33 किंवा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत
नाशिक लोकसभेचा महायुतीचा कोण उमेदवार असेल याबद्दल अजूनही तिढा सुटलेला नाही. दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीने येथे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे
सांगली लोकसभा मतदारसंघावरून वाद पेटल्याचे सध्याच्या घडीला दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाने सांगलीत पैलवान चंद्रहार पाटील यांना तिकीट जाहीर केले
नॅशनल इन्वेस्टिगेशन एजेन्सीने 15 मार्च रोजी सेन यांना आणखी काळ ताब्यात ठेवण्याची गरज नसल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने काही अटींसह सेन यांचा जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले.