पावसाळा आला की पर्यटकांची पहिली पसंती – भुशी धबधबा आहे. भुशी धबधबा हे ठिकाण सर्वांच्या आवडीचं आहे.
जुलै ते सप्टेंबर हा सर्वोत्तम काळ – धबधब्याचं पाणी पायऱ्यांवरून वाहताना पाहणं म्हणजे निसर्गाची कला असतो.
लोणावळा रेल्वे स्टेशनपासून ६-७ किमी अंतरावर – कार किंवा बाईकने सहज जाता येतं.
भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणारं पाणी – यामध्ये बसून भिजण्याची मजा काही औरच असते!
धबधब्याजवळ पाणी जोरात असतं. खोल पाण्यात न उतरणं, सेल्फी न घेणं – सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे.
प्रशासनाने २० जून ते ३१ ऑगस्ट दरम्यान काही नियम लागू केलेत. उल्लंघन केल्यास कारवाई निश्चित आहे.
शिस्तप्रिय म्हणून देवगड दिंडी प्रसिद्ध, ओळीने चालतात वारकरी, शिस्तीला देतात प्राधान्य
पावसाळ्यात कपलने कुठं फिरायला हवं, माहिती जाणून घ्या
पावसाळ्यात महाबळेश्वरला फिरायला जा, एव्हरग्रीन फॉरेस्टचा घ्या अनुभव
कळसूबाई ट्रेकला जायचा विचार करताय, ट्रेकची माहिती जाणून घ्या