07:46 PM (IST) Jan 15

Municipal Elections 2026 Live Updates हिवाळ्यात हे पदार्थ खाणे टाळा, सर्दी-खोकला-शिंका-ताप कोणताही व्हायरल आजार होणार नाही

Foods to Avoid in Winter to Prevent Cold Cough fever sneezing : हिवाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे पदार्थ खाण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. यावेळी काही पदार्थ खाणं टाळायला हवं. चला जाणून घेऊया कोणते पदार्थ टाळावेत.

Read Full Story
04:17 PM (IST) Jan 15

Municipal Elections 2026 Live Updates New Bajaj Chetak - आधी असं नव्हतं!, पण आता तब्बल 153KM रेंज मिळणार?, चेतक EV मध्ये हब मोटर?, फायद्याची माहिती..

New Bajaj Chetak : बजाज ऑटो लवकरच आपली नवीन पिढीची चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. हे नवीन मॉडेल नवीन डिस्प्ले, हब-माउंटेड मोटर अशा अनेक बदलांसह येण्याची शक्यता आहे.

Read Full Story
04:13 PM (IST) Jan 15

Municipal Elections 2026 Live Updates शेतकऱ्यांनो लक्ष द्या! PM किसानचा २२ वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार? पण 'ही' अट पूर्ण न केल्यास पैसे अडकणार!

PM Kisan Yojana 22th Installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार असून, ही रक्कम जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान जमा होण्याची शक्यताय. मात्र, सरकारने यावेळी 'फार्मर आयडी' अनिवार्य केला. 

Read Full Story
03:48 PM (IST) Jan 15

Municipal Elections 2026 Live Updates BMC Election 2026 - मतदानाची शाई पुसली जात नाही, गैरसमज पसरवला जातोय; राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण

BMC Election 2026 : महापालिका निवडणुकांतील मतदानाच्या शाईबाबत पसरलेल्या आरोपांवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शाई पुसली जात नसून, 2011 पासून वापरात असलेलेच मार्कर पेन वापरले जात असल्याचा दावा त्यांनी केला. 

Read Full Story
03:04 PM (IST) Jan 15

Municipal Elections 2026 Live Updates BMC Election 2026 - लोकशाही धोक्यात? शाई, ईव्हीएम आणि मतदार यादीवरून उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर घणाघात

BMC Election 2026 : महापालिका निवडणुकांच्या मतदानादरम्यान बोटावरील शाई, ईव्हीएम, मतदार यादी आणि दुबार मतदारांवरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग व सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. “लोकशाही पुसली जात आहे,” असा आरोप देखील केला. 

Read Full Story
01:03 PM (IST) Jan 15

Municipal Elections 2026 Live Updates BMC Election 2026 - लोकशाही धोक्यात? मुंबई मतदान प्रक्रियेवर राज ठाकरेंचा थेट आरोप, पाहा काय म्हणाले (Video)

BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ दरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी प्रशासन, निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली. 

Read Full Story
12:26 PM (IST) Jan 15

Municipal Elections 2026 Live Updates BMC Election 2026 - ईव्हीएम व मतदार यादीत घोळ, मनसे नेते अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप

BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ दरम्यान ईव्हीएम मशिन्स, मतदार याद्या आणि मतदान व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात घोळ सुरू असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. 

Read Full Story
11:49 AM (IST) Jan 15

Municipal Elections 2026 Live Updates BMC Election 2026 - मुंबई महापालिका निवडणुकीत मतदानावेळी धक्का! बोटावरील मार्करची खूण पुसली जात असल्याचा प्रकार, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान मतदारांच्या बोटावरील मार्करची खूण पुसली जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

Read Full Story
10:30 AM (IST) Jan 15

Municipal Elections 2026 Live Updates Indian Auto Sales December 2025 - डिसेंबरमधील विक्रीचे आकडे पाहून ऑटो जग थक्क!, कोणत्या वाहनांना मिळाली जास्त पसंती?

Indian Auto Sales December 2025 : सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) च्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये भारतीय वाहन विक्रीत 27% वाढ झाली. एसयूव्ही (SUV) आणि दुचाकींच्या विक्रमी मागणीमुळे ही वाढ झाली आहे. 

Read Full Story
09:15 AM (IST) Jan 15

Municipal Elections 2026 Live Updates Maharashtra Municipal Elections - महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपूर–नाशिकमध्ये तणाव; हल्ला व अपहरण प्रकरणामुळे खळबळ

Maharashtra Municipal Elections : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये भाजप उमेदवारावर हल्ला तर नाशिकमध्ये शिवसेना उमेदवाराविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याने तणाव वाढला आहे. 

Read Full Story
08:58 AM (IST) Jan 15

Municipal Elections 2026 Live Updates मुंबईतील नगरसेवकांना 25 हजार, पुणे-नागपूरच्या नगरसेवकांना 20 हजार पगार, इतर महापालिकांची माहिती वाचा

Mumbai Pune Nagpur Municipal corporator payment : महापालिकेच्या नगरसेवकांना पगार मिळतो की नाही? त्यांना पगार मिळतो की मानधन? इतर भत्ते किती मिळतात? निवडणुकीवर कोट्यवधी खर्च करणारे नगरसेवक कसे पैसे कमवतात? वाचा सविस्तर माहिती

Read Full Story
08:14 AM (IST) Jan 15

Municipal Elections 2026 Live Updates BMC Election - निवडणुकीवर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या नगरसेवकांना किती पगार असतो? इतर भत्ते किती?

Mumbai Municipal corporation election 2026 : महापालिका निवडणुकीत सर्वच उमेदवारांनी प्रचारासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे आकडे आहेत. पण या नगरसेवकांना किती पगार मिळतो, त्यांना भत्ते किती मिळतात, त्यांना काय लाभ असतात, जाणून घ्या.

Read Full Story
07:50 AM (IST) Jan 15

Municipal Elections 2026 Live Updates मुंबईतील मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार सिद्धिविनायक मंदिरात

महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेचे मुंबईतील अधिकृत उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी श्री. सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले की, मी आता मतदान करायला जाणार आहे. पण मतदानापूर्वी सिद्धिविनायक मंदिरात आलोय. एखादे नवे काम करण्यापूर्वी मी असे करतो. मी बाप्पाचे दर्शन घेण्यासह त्याचे आशीर्वाद घेतो. मुंबईत शिवसेना-मनसे युतीचा विजय होईल असा विश्वास यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केला. याशिवाय मराठी व्यक्तीच महापौर पदी बसेल असे म्हटले.

Scroll to load tweet…

07:43 AM (IST) Jan 15

Municipal Elections 2026 Live Updates अभिनेता अक्षय कुमारने केले मतदान

बॉलिवूडमधील अभिनेता अक्षय कुमार मुंबई महानगरपालिकेसाठी सुरू झालेल्या मतदानासाठी गांधी शिक्षण भवन येथे पोहोचला. यानंतर मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्याने नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. 

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

07:39 AM (IST) Jan 15

Municipal Elections 2026 Live Updates RSS चे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी मतदान केले

RSS चे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी सकाळी लवकरच मतदान केले आहे. यांचे मतदान केंद्र नागपूरमधील महाल येथील भाऊजी दप्तरी एनमसी स्कूल येथे आहे. मतदान केल्यानंतर त्यांनी पत्रकारांसमोर आपण मत दिल्याचे बोट दाखवले. 

Scroll to load tweet…

Scroll to load tweet…

07:35 AM (IST) Jan 15

Municipal Elections 2026 Live Updates मतदानाला सुरुवात

मुंबई-पुण्यासह राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. विविध ठिकाणच्या मतदान केंद्रावर आता हळूहळू नागरिक ते नेते मंडळी आपले मत मतपेटीत बंद करणार आहेत. 

Scroll to load tweet…