Manoj Jarange Health Update : मनोज जरांगेंची ECG तपासणी सुरू, दगदग वाढल्याने तब्येत खालावली

| Published : Jun 22 2024, 07:05 PM IST

manoj jarange patil

सार

Manoj Jarange Health Update : मनोज जरांगे यांची ईसीजी (ECG) तपासणी सुरू असून त्यांना पुन्हा एकदा सलाईन लावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दगदग झाल्याने त्यांची तब्येत खालावल्याची माहिती आहे.

 

Manoj Jarange Health Update : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांची तब्येत अचानक खालावली आहे. डॉक्टरांकडून जरांगे यांची तपासणी सुरू असून त्यांना पुन्हा एकदा सलाईन लावली आहे. तसेच जरांगे यांच्या हृदयाची तापासणीही करण्यात येत आहे. शुक्रवारी बीड दौऱ्यापासून जरांगे यांना अस्वस्थ वाटत असल्याची माहिती आहे.

गेल्या काही दिवासांपासून मनोज जरांगे यांची दगदग वाढली असल्याने त्यांची तब्येत खालावली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मनोज जरांगे यांची सध्या ईसीजी आणि टूडी इको चाचणी करण्यात येत आहे.

आणखी वाचा

Laxman Hake Jalna Hunger Strike : 'ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही', सरकारकडून आश्वासन मिळल्यानंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित