MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Why Sergeons Walk Backwords to Operation Theatre
DMart Founder Success Story
DMart Shopping Tips
Pomegranate Leaf Tea Benefits
Honda Qc3 Electric Scooter Price
D-Mart Offers
Mansoor Ali Khan Pataudi
Hair Care Tips
Potato Rings Recipe
Automatic CNG Cars
Chanakya Niti
Suresh Raina Backs Rohit & Virat for World Cup
Gold & Silver Prices
Petrol & Diesel Price Today
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात अवकाळीचा कडाका! १२ जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट'; उकाड्यातून सुटका की संकट?

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात अवकाळीचा कडाका! १२ जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट'; उकाड्यातून सुटका की संकट?

Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने महाराष्ट्रातील हवामानात मोठ्या बदलाचा अंदाज वर्तवला आहे. १७ मार्च रोजी विदर्भ आणि मराठवाड्यातील १२ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 16 2026, 09:10 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
महाराष्ट्रात अवकाळीचा कडाका! १२ जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट'
Image Credit : social media

महाराष्ट्रात अवकाळीचा कडाका! १२ जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट'

पुणे: राज्याच्या हवामानात अचानक मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. एकीकडे उन्हाचा चटका वाढत असतानाच, आता वरुणराजा हजेरी लावण्याच्या तयारीत आहे. हवामान विभागाने (IMD) १७ मार्च रोजी राज्याच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला असून तब्बल १२ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा इशारा
Image Credit : social media

विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा इशारा

हवामान खात्यानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

विदर्भ: नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

मराठवाडा: नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्र: सोलापूर जिल्ह्यालाही वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. 

Related Articles

Related image1
स्वेच्छेने धर्मांतर करायचंय? मग 'ही' प्रक्रिया आहे अनिवार्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात मांडला नवा नियम
Related image2
Pune Metro Expansion: पुणेकरांनो, ट्रॅफिक जॅमला 'बाय-बाय' करण्याची वेळ आली! मेट्रोचे २०० किमीचे जाळे पसरणार; पुण्याचा असा बदलणार चेहरा
35
कोकण आणि मुंबई, घामाच्या धारा कायम
Image Credit : Social media

कोकण आणि मुंबई, घामाच्या धारा कायम

राज्यात कुठे पाऊस पडत असला, तरी कोकण पट्ट्यात मात्र उकाडा असह्य होणार आहे.

मुंबई व उपनगरे: कमाल तापमान ३२ ते ३६ अंशांपर्यंत जाईल. आर्द्रतेचे (Humidity) प्रमाण जास्त असल्याने मुंबईकर उकाड्याने हैराण होतील.

ठाणे, पालघर आणि रायगड: या भागातही उष्ण आणि दमट हवामान कायम राहील. 

45
उत्तर महाराष्ट्र आणि पुणे, तापमानात वाढ
Image Credit : pixal

उत्तर महाराष्ट्र आणि पुणे, तापमानात वाढ

पुणे व सातारा: पुण्यात तापमान ३६ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून हवामान कोरडे राहील.

नाशिक, जळगाव: उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा चढताच राहणार असून उन्हाची तीव्रता अधिक जाणवेल. 

55
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
Image Credit : social media

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

१७ मार्च रोजी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने, काढणीला आलेल्या पिकांची योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच विजा चमकत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या
मुंबई बातम्या
छ. संभाजीनगर बातम्या
विदर्भातील बातम्या
नाशिक बातम्या
कोल्हापूर बातम्या
पुण्याच्या बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maharashtra Drought: राज्यात दुष्काळ जाहीर करा, वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Recommended image2
Thane School Fine : डब्यात मेथीची भाजी आणली म्हणून विद्यार्थ्याला ५० रुपयांचा दंड, शाळेला नोटीस
Recommended image3
Yavatmal Drought : यवतमाळमध्ये भीषण दुष्काळ; सोयाबीन, कापूस उद्ध्वस्त
Recommended image4
Food Adulteration : सणासुदीच्या तोंडावर FDA ची मोठी कारवाई, १.३६ कोटींचे भेसळयुक्त अन्न जप्त
Recommended image5
Sanjay Raut: संजय राऊतांचा गंभीर आरोप, डीसीपींनी गणपती मंडळाला दिली धमकी
Related Stories
Recommended image1
स्वेच्छेने धर्मांतर करायचंय? मग 'ही' प्रक्रिया आहे अनिवार्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात मांडला नवा नियम
Recommended image2
Pune Metro Expansion: पुणेकरांनो, ट्रॅफिक जॅमला 'बाय-बाय' करण्याची वेळ आली! मेट्रोचे २०० किमीचे जाळे पसरणार; पुण्याचा असा बदलणार चेहरा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved