सार

व्हॅलेंनटाइन वीकला सुरुवात झाली आहे. अशातच शनिवारी (10 फेब्रुवारी) डेटी डे साजरा केला जाणार आहे. या निमित्त तुम्ही पार्टनरला खास मेसेज, शुभेच्छा पाठवून साजरा करू शकता व्हॅलेंनटाइन वीकमधील चौथा दिवस.

Happy Teddy Day 2024 :  'व्हॅलेंनटाइन वीक'मधील चौथ्या दिवशी 'डेटी डे' साजरा केला जाणार आहे. खरंतर मुलींना डेटी बेअर फार आवडतात. अशातच तुम्ही पार्टनरला यंदाच्या 'डेटी डे' निमित्त डेटी बेअरसोबत तुमच्या हाताने लिहिलेले एक पत्र पाठवू शकता. पत्रासाठी तुम्ही पुढील काही मेसेज नक्कीच वापरू शकता.

  • माझ्या डेटी बेअरला
    ‘डेटी डे’ निमित्त खूप खूप शुभेच्छा!
     
  • आयुष्यभर साथ देण्याचे वचन दे मला
    कधीही दूर होण्यास कारण देऊ नको मला
    डेटी बेअरसारखी नेहमीच माझ्यासोबत राहा
    Happy Teddy Day!
     
  • माझ्या प्रत्येक कोमल भावनांमध्ये तुझा वाटा आहे
    म्हणून तु माझा डेटी बेअर आहेस
    हॅप्पी डेटी डे!
     
  • तुला पाहून भुलले माझे देहभान
    नशीबात येऊन तु मला दिलीस आयुष्यभराची साथ
    ‘डेटी डे’ च्या हार्दिक शुभेच्छा!
     
  • आयुष्यभर माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या गोंडस प्रियकराला
     ‘डेटी डे’ च्या हार्दिक शुभेच्छा!
     
  • माझ्या सुखाचे कारण तुझ्यात शोधतो मी
    तुझ्या प्रेमात पार वेडा झालोय मी
    हॅप्पी डेटी डे!
     
  • तु सदैव आयुष्यात आनंदीत राहा
    पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझ्यासोबत खंबीर उभी राहा
    ‘डेटी डे’ च्या हार्दिक शुभेच्छा!
     
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणी मला तुझीच आठवण येते
    कारण प्रत्येक डेटी बेअरमध्ये मला तुच दिसतेस
    ‘डेटी डे’ च्या शुभेच्छा!
     
  • प्रेमाल पडलोय तुझ्या
    कसं सांगू तुला कळत नाहीय प्रिया
    ‘डेटी डे’ निमित्त सांगतोय माझ्या मनातील भावना तुला I Love You
    हॅप्पी डेटी डे!
     
  • डेटी डे च्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

'व्हॅलेंनटाइन डे' साजरा करण्याची सुरुवात रोमन फेस्टिव्हल पासून झाली. जगभरात पहिल्यांदा 496 मध्ये 'व्हॅलेंनटाइन डे' साजरा करण्यात आला. त्यानंतर पाचव्या शतकात रोमचे पोप गेलासियस (Pope Gelasius) यांनी 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंनटाइन डे' साजरा करण्याची घोषणा केली होती.

आणखी वाचा : 

फक्त 50 रुपयांत प्रेयसीला द्या Valentine Day चे खास गिफ्ट

'लाल इश्क', Valentine Day साठी परफेक्ट आहेत हे Dress

Valentine Day Week List 2024 : फेब्रुवारी महिन्यात या दिवसापासून सुरू होणार 'व्हॅलेंनटाइन वीक', पाहा 'रोझ डे ते किस डे' पर्यंतचे कॅलेण्डर