आवडतं नेलपॉलिश जास्त दिवस न वापरता तसंच ठेवलं तर ते बाटलीतच सुकून घट्ट होतं.
बाटलीत भरपूर नेलपॉलिश शिल्लक असलं तरी घट्ट झालं म्हणून फेकून देऊ नका. ते सहजपणे पुन्हा मऊ करता येतं.
सुकलेल्या नेलपॉलिशच्या बाटलीत फक्त १-२ थेंब 'नेलपॉलिश रिमूव्हर' टाका. पण खूप जास्त टाकू नका.
बाटलीचं झाकण घट्ट बंद करा. २ मिनिटे वाट पाहिल्यानंतर बाटली चांगली हलवून घ्या.
सुकलेलं नेलपॉलिश क्षणात विरघळून पूर्वीसारखं मऊ होईल. नवीन बाटली न विकत घेता जुनीच पुन्हा वापरा.
Black Grapes Benefits : काळ्या द्राक्षांचे ८ जबरदस्त आरोग्यदायी फायदे
Necklace Designs : साडीवर खुलेल लूक, ट्राय करा हे ट्रेन्डी चोकर नेकलेस
Office Wear Sarees : ऑफिसमध्ये उठून दिसायचंय? या साड्या देतील परफेक्ट क्लासी लूक
Brain Foods : मेंदूला तल्लख करणारे हे ९ सुपरफूड्स