जर त्याचं तुमच्यावर प्रेम असेल, तर तो तुमचे कपडे चोरून घालेल. कारण, तुमच्या कपड्यांमध्ये त्याला खूप सुरक्षित आणि आरामदायक वाटतं.
होय, चावा घेणे ही सुद्धा पार्टनरच्या प्रेमाची एक वेगळी भाषा आहे. खूप जास्त प्रेम आल्यावर, रोमँटिक होण्याऐवजी ते प्रेमाने चावा घेतात.
तुमचा पार्टनर तुमच्यावर खूप प्रेम करत असेल, तर त्याला तुमच्यासमोर पादायलाही संकोच वाटणार नाही. कारण, तो तुमच्यासोबत खूप कम्फर्टेबल असतो.
विनाकारण तुमची खेचणे किंवा तुम्ही रागात असतानाही तो तुम्हाला मुद्दाम चिडवून मज्जा घेईल.
जो पार्टनर बाहेर सर्वांसोबत गंभीर असतो, तो जर तुमच्याशी लहान मुलांसारखा गोड बोलत असेल, तर समजा तो तुमच्यावर खूप प्रेम करतो.
जो खूप प्रेम करतो, त्याला आपल्या पार्टनरचे केस आणि परफ्यूमचा वास घ्यायला आवडतं. यातून त्याला खूप शांतता मिळते.
तुमचा पार्टनरही जर या गोष्टी करत असेल, तर तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात. याचा अर्थ, त्याचं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे.
Nail Polish Hack : नेलपॉलिश सुकून घट्ट झालंय? मऊ करण्यासाठी फक्त १-२ थेंब पुरेसे
Black Grapes Benefits : काळ्या द्राक्षांचे ८ जबरदस्त आरोग्यदायी फायदे
Necklace Designs : साडीवर खुलेल लूक, ट्राय करा हे ट्रेन्डी चोकर नेकलेस
Office Wear Sarees : ऑफिसमध्ये उठून दिसायचंय? या साड्या देतील परफेक्ट क्लासी लूक