Lifestyle

Fashion

'लाल इश्क', Valentine Day साठी परफेक्ट आहेत हे Dress

Image credits: red dress

रेड प्रिंटेड ड्रेस

क्रॉप टॉपसह लॉन्ग स्कर्टमधील रुबीनाचा लुक तुम्ही यंदाच्या ‘व्हॅलेंनटाइन डे’ ला कॉपी करू शकता. प्रिटेंड ड्रेस तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने खरेदी करता येईल.

Image credits: Instagram

प्लेटेड ड्रेस

जेनिफर विगेंट प्लेटेड रेड ड्रेमध्ये फार सुंदर दिसतेय. या ड्रेसवर काळ्या रंगातील जॅकेट तुम्ही परिधान करू शकता. याशिवाय प्लेटेड ड्रेसवर मोत्याची ज्वेलरी सुंदर दिसते.

Image credits: Instagram

रेड रफल ड्रेस

लाल रंगातील रफल ड्रेस तुम्ही यंदाच्या ‘व्हॅलेंनटाइन डे’ ला परिधान करू शकता. या ड्रेसवर गोल्डन रंगातील ज्वेलरी सुंदर दिसेल.

Image credits: Instagram

ऑफ शोल्डर स्लिट ड्रेस

दृष्टी धामीसारखा ऑफ शोल्डर साइट कट ड्रेस तुम्ही ‘व्हॅलेंनटाइन डे’ निमित्त परिधान करू शकता. डेट नाइटसाठी ऑफ शोल्डर स्लिट ड्रेस परफेक्ट पर्याय आहे.

Image credits: Instagram

नी-लेंथ टाइट ड्रेस

हिना खानसारखा तुम्ही लाल रंगातील नी-लेंथ टाइट ड्रेस Valentine Day निमित्त परिधान करू शकता. या ड्रेसवर काळ्या रंगातील बूट छान दिसतील.

Image credits: Instagram

नी-लेंथ फुल स्लिव्ह ड्रेस

शिवांगी जोशीसारखा सिक्वेंस वर्क केलेला लाल रंगातील नी-लेंथ टाइट ड्रेस ‘व्हॅलेंनटाइन’ साठी परफेक्ट आहे.

Image credits: Instagram

ऑफ शोल्डर गाऊन

मौनी रॉयसारखा ऑफ शोल्डर गाऊनमध्ये तुम्ही सुंदर आणि स्टायलिश दिसाल. या गाऊनवर डायमंड ज्वेलरी शोभून दिसते.

Image credits: Instagram

रेड बॉसी लुक

‘व्हॅलेंनटाइन डे’ ला बॉसी लुक हवा असल्यास सुरभिसारखा रेड ऑफ शोल्डर टॉपसोबत पँट व ब्लेझर परिधान करू शकता. यामुळे तुम्हाला एक वेगळा लुक मिळेल.

Image credits: Instagram

वन साइड शोल्डर रेड गाऊन

श्रद्धा आर्यासारखा वन साइड शोल्डर रेड गाऊनमध्ये तुम्ही सुंदर दिसाल. या ड्रेसवर हेव्ही इअररिंग्स सुंदर दिसतील.

Image credits: Instagram