Lifestyle

Gift Ideas

फक्त 50 रुपयांत प्रेयसीला द्या Valentine Day चे खास गिफ्ट

Image credits: adobe stock

अनोखे आणि सुंदर गिफ्ट

यंदाच्या ‘व्हॅलेंनटाइन डे’ निमित्त प्रेयसीला तुम्ही फक्त 50 रुपयांत अनोखे आणि सुंदर गिफ्ट देऊ शकता. जाणून घेऊया याबद्दल अधिक...

Image credits: Getty

हॅण्डमेड गिफ्ट

एखादे हॅण्डमेड गिफ्ट जसे- वॉल हँगिंग, फोटो फ्रेम अथवा एखादे तुम्ही काढलेले चित्र. खरंतर हॅण्डमेड गिफ्ट नेहमीच प्रत्येकासाठी खास असते. हे गिफ्ट तुम्ही प्रेयसीला देऊ शकता. 

Image credits: adobe stock

गेम प्ले सेशन

तुम्ही प्रेयसीसोबत एखादे गेम प्ले सेशन ठेवू शकता. जेणेकरुन तुम्हाला प्रेयसीसोबत उत्तम वेळ घालवता येईल. यादरम्यान, तुमच्या मनातील भावनाही एकमेकांना शेअर करू शकता.

Image credits: Social Media

केक

‘व्हॅलेंनटाइन डे’ निमित्त तुम्ही प्रेयसीला तुमच्या हाताने तयार केलेला केक देऊ शकता. महागडे गिफ्ट देण्याऐवजी घरच्याघरी तयार केलेला केक प्रेयसीला नक्कीच आवडेल.

Image credits: Social Media

रोप

प्रेयसीला निसर्गाच्या सानिध्यात राहण्यास आवडत असल्यास ‘व्हॅलेंनटाइन डे’ निमित्त एखादे रोप तिला गिफ्ट करू शकता.

Image credits: social media

ग्रिटिंग

‘व्हॅलेंनटाइन डे’ निमित्त तुमच्या मनातील भावना व्यक्त केलेले एखादे सुंदर ग्रिटिंग तुम्ही प्रेयसीला द्या.

Image credits: Social Media

नेलपॉलिश

महिलांना ब्युटी प्रोडक्ट्स खरेदी करणे आणि वापरणे फार आवडते. अशातच तुम्ही प्रेयसीला यंदाच्या ‘व्हॅलेंनटाइन डे’ निमित्त नेलपॉलिश गिफ्ट देऊ शकता. 

Image credits: Social Media