MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Surya Grahan 2024 : 50 वर्षातील सर्वाधिक मोठे सूर्यग्रहण या तारखेला असणार, भारतात दिसणार का ?

Surya Grahan 2024 : 50 वर्षातील सर्वाधिक मोठे सूर्यग्रहण या तारखेला असणार, भारतात दिसणार का ?

वर्ष 2024 मधील पहिले पूर्ण सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात असणार आहे. वैज्ञानिक याला एक मोठी खगोलीय घटना असल्याचे मानतात. कारण पूर्ण सूर्यग्रहण अनेक वर्षांनी एकदा दिसते.

2 Min read
Chanda Mandavkar
Published : Apr 03 2024, 10:32 AM IST| Updated : Apr 03 2024, 10:35 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
सूर्यग्रहणासंबंधित खास गोष्टी
Image Credit : pixabay@Buddy_Nath

सूर्यग्रहणासंबंधित खास गोष्टी

वैज्ञानिकांनुसार, वर्षातून एकदा किंवा दोन वेळेस सूर्यग्रहण असते. पण पूर्ण सूर्यग्रहण काही वर्षांनी एकदाच असते. यंदा पूर्ण सूर्यग्रहण एप्रिल 2024 मध्ये असणार आहे. खास गोष्ट अशी की, हे वर्षातील पहिलेच सूर्यग्रहण असणार आहे. यामुळे वैज्ञानिकांमध्ये फार उत्सुकता आहे. जाणून घेऊया सूर्यग्रहणासंबंधित काही खास गोष्टी....

25
पूर्ण सूर्यग्रहण कधी आणि वेळ
Image Credit : adobe stock

पूर्ण सूर्यग्रहण कधी आणि वेळ

वर्ष 2024 मधील पहिले पूर्ण सूर्यग्रहण 8 एप्रिल, सोमवारी असणार आहे. भारतातील वेळेनुसार, पूर्ण सूर्यग्रहण रात्री 10 वाजून 08 मिनिटांनी सुरू होणार आहे. जे मध्यरात्री 01 वाजून 25 मिनिटांनी संपणार आहे. या पूर्ण सूर्यग्रहणाचा कालावधी 3 तास 17 मिनिटे असणार आहे. वैज्ञानिकांनुसार, गेल्या 50 वर्षात ऐवढे मोठे सूर्यग्रहण झालेले नाही.

35
कोणत्या देशात दिसणार सूर्यग्रहण
Image Credit : adobe stock

कोणत्या देशात दिसणार सूर्यग्रहण

जगभरातील वेगवेगळ्या देशात सूर्यग्रहण दिसणार आहे. मात्र सूर्यग्रहण दिसण्याची वेळ वेगवेगळी असणार आहे. एखाद्या देशात तासभरासाठीच सूर्यग्रहण असेल तर दुसऱ्या देशात दोन तासांसाठी असू शकते. काही देशांमध्ये पूर्ण सूर्यग्रहण काही मिनिटांसाठीही असू शकते. मुख्यत्वे पूर्ण सूर्यग्रहण कॅनडा, अमेरिका, मॅक्सिको, जमाइका, नॉर्वे, पनामा यासारख्या देशात दिसणार आहे.

45
भारतात पूर्ण सूर्यग्रहण दिसणार का?
Image Credit : adobe stock

भारतात पूर्ण सूर्यग्रहण दिसणार का?

वैज्ञानिकांनुसार, सूर्यग्रहणाची जी वेळ आहे त्यावेळी भारतात रात्र असणार आहे. यामुळेच भारतात पूर्ण सूर्यग्रहण दिसणार नाही. याशिवाय सूतककाळ देखील भारतात नसणार आहे. पण नागरिकांना नासाच्या (NASA) युट्यूब चॅनलवरून पूर्ण सूर्यग्रहणाचे लाइव्ह पाहता येणार आहे. (Purna Surya Grahan Kadhi Asnr)

55
पूर्ण सूर्यग्रहणाचे महत्त्व
Image Credit : adobe stock

पूर्ण सूर्यग्रहणाचे महत्त्व

वैज्ञानिकांनुसार, वर्षातून एकदा किंवा दोनवेळेस सूर्यग्रहण असते. खरंतर ही खगोलीय घटना आहे. पण पूर्ण सूर्यग्रहण काही वर्षांतून एकदा असते. पूर्ण सूर्यग्रहणावेळी चंद्र पृथ्वीच्या फार जवळ येतो. यामुळे चंद्राचा आकार मोठा दिसतो आणि सूर्य पूर्णपणे झाकला जातो. याआधी पूर्ण सूर्यग्रहण 2017 दिसले होते. वैज्ञानिकांनुसार, यंदाचे सूर्यग्रहण 50 वर्षातील सर्वाधिक मोठे सूर्यग्रहण असणार आहे.

आणखी वाचा : 

यंदा हनुमान जयंती 23 की 24 एप्रिल? जाणून घ्या योग्य तारीख

Gudi Padwa 2024 : गुढी पाडव्यासाठी अंगणात काढा या सोप्या आणि सुंदर रांगोळी डिझाइन

Health Care: सकाळी उठल्या नंतर तांब्याच्या भांड्यात पाणी पित पिताय? तर हे नक्की वाचा..

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
रात्री ट्रेन प्रवास करताय?, या ५ महत्त्वाच्या टिप्स तुमच्या प्रवासाचा अनुभव बदलून टाकतील!
Recommended image2
रात्री झोपताना चेहऱ्यावर चादर किंवा ब्लॅंकेट घेता का? तुम्ही खूप मोठा धोका पत्करताय!
Recommended image3
कोणतीही हेअरस्टाईल करा, लावा 6 रोज गोल्ड हेअर ॲक्सेसरीज आणि मिळवा न्यू लूक
Recommended image4
फ्लोरल-राउंड नाही, 2025 मध्ये अंगठ्यापासून जोडलेल्या जोडव्यांची फॅशन
Recommended image5
सासूला भेट द्या 5gm कॉइन गोल्ड इअररिंग्स, गोल्डन ग्रेसचा नवा लुक
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved